एक्स्प्लोर
Banana : जळगावात निर्यातक्षम केळीचा प्रथमच तुटवडा
जळगावात निर्यातक्षम केळीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं केळीचे दरात मोठी वाढ झाली आहे.
Banana Production
1/9

यावर्षी जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी केळीच्या उत्पादनात कधी नव्हे एवढी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
2/9

जळगाव जिल्ह्यात यंदा निर्यातक्षम केळीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं केळीचे दरात मोठी वाढ झाली आहे.
Published at : 10 Feb 2023 11:22 AM (IST)
आणखी पाहा






















