एक्स्प्लोर
In Pics : देशभरात आजपासून बदलणार सात महत्त्वाचे नियम; थेट खिशावर होणार परिणाम
छाया सौजन्य - सोशल मीडिया
1/8

1 जून 2021 म्हणजेच आजपासून देशातील काही महत्त्वाच्या सुविधांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये घरगुती वापरातील सिलेंडरपासून हवाई मार्गानं प्रवासाच्या सुविधांचा समावेश आहे.
2/8

घरगुती गॅसच्या किमती - 1 जूनपासून घरगुती वापरातील एलपीजीच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील सरकारी तेल कंपन्या एलपीजीच्या किमती निर्धारित करतात. यामुळं किमती वाढण्याचा किंवा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Published at : 01 Jun 2021 10:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























