एक्स्प्लोर

Road Accident In India : देशात गेल्या 5 वर्षात 'इतके' झालेत रस्ते आपघात; रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी

Road Accident In India : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने देशात गेल्या 5 वर्षात किती रोड आपघात झाले या बाबत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Road Accident In India

1/10
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने देशभरात गेल्या पाच वर्षात झालेल्या आपघातांची आकडेवारी प्रकाशित करण्यात आली आहे. ज्यामध्ये देशात गेल्या 5 वर्षात झालेल्या आपघाता विषयी माहिती दिली आहे.

2/10
2018 साली  4 70 403 अपघात झाले,  ज्यामध्ये 4 64 715 लोक जखमी झाले. तर 2019 साली 4 56 959 अपघात झाले. ज्यामध्ये 4 49 360 जखमी झाले आहेत.

3/10
2020 साली 3 72 181 अपघात झाले  ज्यामध्ये 3 46  74 जखमी झाले. ज्यामध्ये 3 46 747 जखमी झाले आहेत.

4/10
2021 साली 4 12 432 अपघात झाले. ज्यामध्ये 3 84 448 जखमी झाले आहेत.

5/10
2022 साली 4 61 312 एवढे अपघात झाले, ज्यामध्ये  4 43 366 जखमी  झाले आहेत.

6/10
2022 साली नॅशनल हाइवे वर 1 51 997 आपघात झाले, ज्यामध्ये 61 038 मृत्यू; तर 1 44 352 जखमी झाले आहे. तर स्टेट हाइवे वर 1 06 682 आपघात झाले. ज्यामध्ये 41 012 मृत्यू झाले आहे.

7/10
तर अन्य रोडवर 2 02 633 अपघात झाले आहे.  ज्यामध्ये 66441 लोकांचा मृत्यू झाला.  असे  एकूण सर्व  रस्त्यांवर 4 61 312 अपघात झाले, ज्यामध्ये 1 68 491 मृत्यू  तर 4 43 366 जखमी झाले आहे.

8/10
या अहवाल नुसार 2022  मध्ये झालेल्या आपघातात  प्राणघातक आपघातांचे प्रमाण हे  33.8 % एवढे होते तर  31.1 % गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमीचे प्रमाण 29.3 % आहे तर जखमी न झालेल्यांचे 5.8 % प्रमाण आहे.

9/10
या अहवाल नुसार 2022 मध्ये हिट अँड रण प्रकारात 14.6 % अपघात झाले, तर विथ पार्क व्हियकल 3.1 % , तर सर्वाधिक हिट फ्रॉम बॅक 21.4 % आपघात झाले आहे.

10/10
हिट फ्रॉम साईड 15.4 % , रण ऑफ रोड 4.5 %, फिक्स्ड ऑब्जेक्ट आपघात 3.3%, व्हियकल ओवरटर्न 4.4%,  सरळ धडक 16.9%, आणि अन्य 16.5%  आपघातांचा समावेश आहे .

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल

Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

Embed widget