एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
India This Week IN Pics: या आठवड्यातील देशातील महत्त्वाच्या बातम्या
भारतासाठी हा आठवडा खूपच विशेष राहिला आहे. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडामोडी घडल्या आहेत. या घटनांमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विशेष बदल पाहायला मिळाले आहेत.
![भारतासाठी हा आठवडा खूपच विशेष राहिला आहे. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडामोडी घडल्या आहेत. या घटनांमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विशेष बदल पाहायला मिळाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/32a3a8b26dbf261a3f6d238d5bb384e21687014445647704_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
India This Week IN Pics
1/10
![वाराणसीमध्ये G-20 परिषदेच्या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवार, 12 जून रोजी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/445dc9f080ca682fb11d51511fe6e763516bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाराणसीमध्ये G-20 परिषदेच्या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवार, 12 जून रोजी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली.
2/10
![सोमवार, 12 जून रोजी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे पोहोचल्या आणि सभेला संबोधित केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/84da94c6163d496d1a53d67dd7c57b5a7f5f5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोमवार, 12 जून रोजी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे पोहोचल्या आणि सभेला संबोधित केलं.
3/10
![तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या निवास्थानी मंगळवारी (13 जून) ईडीने छापेमारी केली, त्यांना अटक करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/df2b057cdf6607daf0fe6843dae2ca06c65c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या निवास्थानी मंगळवारी (13 जून) ईडीने छापेमारी केली, त्यांना अटक करण्यात आली आहे.
4/10
![काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (13) आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान एका ट्रकमधून प्रवास केला. या दरम्यान राहुल गांधी यांनी ट्रक ड्रायव्हरला अनेक प्रश्नही विचारले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/4ff14c70e81c0fc64fb8082e7ebf3be486106.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (13) आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान एका ट्रकमधून प्रवास केला. या दरम्यान राहुल गांधी यांनी ट्रक ड्रायव्हरला अनेक प्रश्नही विचारले होते.
5/10
![बंगाल पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (14 जून) पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/7ab6b780c6ef687306e02278df2292c3c6d6d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगाल पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (14 जून) पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे.
6/10
![ध्या मणिपूर हिंसेच्या आगीत धगधगते आहे. गुरूवारी रात्री (15 जून) इंफाळ येथे आक्रमक जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/c09a2456681da4e0c29b3d1ef107bc9e3cd8c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ध्या मणिपूर हिंसेच्या आगीत धगधगते आहे. गुरूवारी रात्री (15 जून) इंफाळ येथे आक्रमक जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावली.
7/10
![दिल्लीमधील मुखर्जी नगरच्या कोचिंग सेंटरमध्ये गुरूवारी (15) आग लागली आणि यानंतर विद्यार्थ्यांनी छतावरून उडी मारून आपला जीव वाचवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/5ab7bbbae45a30a1b5d2d9033bb480a510345.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीमधील मुखर्जी नगरच्या कोचिंग सेंटरमध्ये गुरूवारी (15) आग लागली आणि यानंतर विद्यार्थ्यांनी छतावरून उडी मारून आपला जीव वाचवला.
8/10
![बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (15 जून) गुजरातमध्ये धडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. यामुळे 940 गावांतील 20 पेक्षा जास्त विद्युत खांब तुटून पडले आणि 22 जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/28dc690bc393ad853ee29084f1a0a0bfddd64.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (15 जून) गुजरातमध्ये धडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. यामुळे 940 गावांतील 20 पेक्षा जास्त विद्युत खांब तुटून पडले आणि 22 जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे.
9/10
![जम्मू आणि कश्मीरच्या पूंछमध्ये शुक्रवारी (16 जून) पोलिसांना दोन संशियत बॅगा मिळाल्या आहेत. यानंतर सुरक्षा दलाने तपास करायला सुरू केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/6c6e3e25ed31d8ccde5c51837048628366e1c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जम्मू आणि कश्मीरच्या पूंछमध्ये शुक्रवारी (16 जून) पोलिसांना दोन संशियत बॅगा मिळाल्या आहेत. यानंतर सुरक्षा दलाने तपास करायला सुरू केला.
10/10
![बंगाल पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (16) पुन्हा हिंसाचार भडकला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/035242e2552891a98b8f15226f993785f8d89.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगाल पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (16) पुन्हा हिंसाचार भडकला.
Published at : 17 Jun 2023 10:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)