एक्स्प्लोर

Pune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामा

Pune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामा

 नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत.   तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.   नेमकं काय घडलं? देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात देखील नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत येणाऱ्यांना पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट वाटप करण्यात आले. सदर प्रकार समोर आल्यानंतर कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. 

पुणे व्हिडीओ

Pune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामा
Pune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
Prajakta Mali and Suresh Dhas: प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाची पहिली प्रतिक्रिया
प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाकडून कारवाईचं पहिलं पाऊल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामाPrajakta Mali :  राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार प्राप्तTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 डिसेंबर 2024: ABP MajhaMumbai Boat Accident : मृत्यूच्या दाढेतून वाचलेलं अडकने कुटुंब 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
Prajakta Mali and Suresh Dhas: प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाची पहिली प्रतिक्रिया
प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाकडून कारवाईचं पहिलं पाऊल
SpaDeX, Space Docking Experiment : तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
Walmik Karad : चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
Dada Bhuse : दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
Bird Strike on Flight : अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
Embed widget