एक्स्प्लोर
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Gold Silver Price : भारतात सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर 12225 रुपयांनी कमी झाले आहेत.
सोने चांदी दर अपडेट
1/6

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 12225 रुपयांची घसरण झाली. त्याचवेळी सोनं देखील 1232 रुपयांनी स्वस्त झालं आहे. चांदीचा दर जीएसटीशिवाय 235775 रुपयांवर पोहोचला आहे.
2/6

जीएसटीसह चांदीचा दर 242848 रुपये किलो आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह एका तोळ्याचा दर 139506 रुपये आहे. जीएसटीशिवाय सोन्याच्या दरात 1232 रुपयांची घसरण झाली. यामुळं सोन्याचा एका तोळ्याचा दर 135443 रुपयांवर आला आहे.
Published at : 08 Jan 2026 02:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























