एक्स्प्लोर
Pankaja Munde : औरंगाबादमधून पंकजा मुंडे यांच्या ‘शिव-शक्ती परिक्रमा’ दौऱ्याची सुरुवात
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याला ‘शिव-शक्ती परिक्रमा’ असे नाव देण्यात आले आहे.
Pankaja Munde
1/9

शिव-शक्ती परिक्रमेला सुरुवात करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी सकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गारखेडा परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले
2/9

तसेच वेरुळ येथील श्री घृष्णेश्वरला निघण्यापूर्वी पंकजा मुंडे या गारखेडा परिसरात गजाजन कॉलनी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित होत्या.
Published at : 04 Sep 2023 04:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























