एक्स्प्लोर
Advertisement

Photo: स्मृती इराणी यांची सेल्फी विथ लाभार्थी मोहीम, एक कोटी महिलांसोबत घेणार सेल्फी
Smriti Irani: भाजपच्या नेत्या तथा महिला-बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.

Photo: स्मृती इराणी यांची सेल्फी विथ लाभार्थी मोहीम, एक कोटी महिलांसोबत घेणार सेल्फी
1/8

स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत आजपासून भाजपकडून हटके अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
2/8

'सेल्फी विथ लाभार्थी' (Selfie With Beneficiary) असे या उपक्रमाचे नाव आहे.
3/8

ज्यात विविध योजनेच्या लाभार्थ्यांच्या सोबत स्मृती इराणी यांनी सेल्फी (Selfie) घेतली.
4/8

देशभरात अशा एक कोटी महिलांसोबत त्या सेल्फी घेणार आहेत.
5/8

विशेष म्हणजे अभियानाची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून झाली आहे.
6/8

G-20 परिषदेच्या (G-20 Conference) च्या अनुषंगाने स्मृती इराणी या छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत.
7/8

दरम्यान यावेळी त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
8/8

यावेळी सरकारच्या विविध योजनेच्या महिला लाभार्थ्यांसोबत स्मृती इराणी यांनी सेल्फी घेतला.
Published at : 27 Feb 2023 09:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
