एक्स्प्लोर
संजय शिरसाटांच्या आलिशान 'व्हाईट हाऊस'समोर तरुणाचा धिंगाणा; शिरसाटांचा महाल आहे तरी कसा?
तरुणाविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय .सौरभ घुले असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे .
Sanjay Shirsat
1/7

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या आलिशान व्हाईट हाऊस समोर तरुणानं दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री समोर आला.
2/7

तरुणाने दारूच्या नशेत गोंधळ घालत मंत्री शिरसाटांना भेटण्यासाठी थयथयाट केला. सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.
Published at : 21 Jul 2025 02:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
राजकारण






















