एक्स्प्लोर
PHOTO : पुरातन बारवेचा श्वास मोकळा करण्यासाठी तरुणाईचा पुढाकार, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar : आठशे वर्षांपूर्वी यादव कालखंडातील जुन्या पुरातन बारवेचा श्वास मोकळा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे.
Photo: पुरातन बारवेचा श्वास मोकळा करण्यासाठी तरुणाईचा पुढाकार, पाहा फोटो
1/8

छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन शहराच्या मध्यभागी असलेल्या पातूनकर गल्लीमध्ये बाराव्या शतकात बांधण्यात आलेल्या भव्य दिव्य बारवेने आठशे वर्ष स्वतःचे अस्तित्व टिकवले आहे.
2/8

या पुरातन बारवेची झाडी झुडपे, काडी, कचरा आदीपासून सुटका करण्यासाठी तरुणांनी बारव स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
Published at : 04 Apr 2023 04:26 PM (IST)
आणखी पाहा























