एक्स्प्लोर
Chandrapur News: मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या रडारवर; ताडोबासह पेंच, मेळघाटला ‘रेड अलर्ट’
महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याला देखील संशयीत शिकाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
Tiger ( Photo Credit - Tadoba National Park - Andhari Tiger Reserve India)
1/10

मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प सध्या शिकाऱ्यांच्या रडारवर आहे.
2/10

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबासह पेंच, मेळघाट आणि गडचिरोली जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
Published at : 10 Jul 2023 02:26 PM (IST)
आणखी पाहा























