एक्स्प्लोर

फक्त दोन तासात Ultraviolette F77 बाईकचे युनिट्स झाले सोल्ड आउट, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Ultraviolette F77

1/10
नवीन वाहन उत्पादक कंपनी Ultraviolette Automotive ने बाजारात उतरताच कमाल केली आहे. Ultraviolette Automotive अलीकडेच आपली हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईक Ultraviolette F77 लॉन्च केली आहे. या बाईकच्या   77 लिमिटेड युनिट्सची विक्री झाली आहे.

2/10
कंपनीने ही बाईक स्टँडर्ड आणि लिमिटेड एडिशन व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची बुकिंग उघडल्याच्या अवघ्या 2 तासात कंपनीने लिमिटेड एडिशनच्या सर्व 77 युनिट्सची विक्री झाली आहे.

3/10
अल्ट्राव्हायलेट F77 ची लिमिटेड एडिशन व्हर्जन स्टँडर्ड मॉडेलपेक्षा वेगळ्या डिझाइन आणि अधिक पॉवरसह येते. याची किंमतही स्टँडर्ड मॉडेलपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे.

4/10
अल्ट्राव्हायोलेट F77  स्टँडर्ड, रेकॉन आणि लिमिटेड एडिशन या तीन प्रकारांमध्ये आणले गेले आहे. तिन्ही प्रकारांच्या एक्स-शोरूम पुढील प्रमाणे आहे.

5/10
F77 स्टँडर्ड ची किंमत 3.80 लाख रुपये आहे. तर F77 Recon 4.55 लाख रुपये आणि F77 लिमिटेड एडिशनची किंमत 5.50 लाख रुपये आहे.

6/10
अल्ट्राव्हायोलेट F77 च्या स्टँडर्ड प्रकारात 27 kW (36.2 bhp) इलेक्ट्रिक मोटर मिळते. तर Recon आणि Limited Edition प्रकारांना अनुक्रमे 29 kW (38.9 bhp) आणि 30.2 kW (40.5 bhp) इलेक्ट्रिक मोटर्स मिळतात. व्हेरियंटनुसार, ही बाईक अनुक्रमे 7.1 kWh, 10.3 kWh आणि 10.3 kWh बॅटरी पॅकने सुसज्ज आहे.

7/10
कंपनीच्या दाव्यानुसार, पूर्ण चार्ज केल्यावर F77 Standard 206 किमी, F77 Recon 307 किमी आणि F77 लिमिटेड एडिशन 307 किमीची रेंज देऊ शकते.

8/10
तिन्ही बाईकमध्ये फिक्स्ड बॅटरी वापरण्यात आल्या आहेत. ज्या बाईकमधून काढून चार्ज करता येणार नाहीत. तिन्ही बाईकचा टॉप स्पीड 147 किमी/तास आहे. Ultraviolette F77 Limited Edition चा पॉवर आउटपुट देखील खूप जबरदस्त आहे.

9/10
ही इलेक्ट्रिक बाईक 40.2 bhp पॉवर आणि 100 Nm टॉर्क जनरेट करते. 0 ते 60 किमी/ताशी वेग पकडण्यासाठी याला फक्त 2.8 सेकंद लागतात.

10/10
बाईकमध्ये ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक असे तीन राइड मोड आहेत. कंपनी F77 बॅटरीवर 8 वर्षे / 1 लाख किलोमीटरची वॉरंटी देत ​​आहे. या बाईकला नॉर्मल एसी चार्जरने पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 7-8 तास लागतात. तर फास्ट चार्जरसह ही बाईक एका तासाच्या चार्जमध्ये 35 किमी पर्यंत धावू शकते. याला बूस्ट चार्जरचा पर्याय देखील मिळतो, ज्यामुळे बाईक फक्त 1.5 तासात 75 किमीच्या रेंजसाठी चार्ज करता येते.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget