एक्स्प्लोर

1158cc चे दमदार इंजिन, स्मार्ट लूक; डुकाटीची नवीन बाईक लॉन्च

Ducati Multistrada V4 Pikes Peak

1/10
प्रसिद्ध दुचाकी उत्तपादक कंपनी Ducati च्या बाईक जगभरात प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या बाईक आपल्या पॉवरफुल इंजिन आणि लूकसाठी पसंद केल्या जातात.

2/10
अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Ducati Multistrada V4 Pikes Peak भारतात लॉन्च केली आहे. भारतात कंपनीने या बाईकची किंमत 31.48 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे.

3/10
क्रॉसओवर सेगमेंटमधील ही कंपनीची सर्वात पॉवरफुल बाईक आहे. ही बाईक लॉन्च केल्यावर डुकाटीने दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, पुणे आणि बंगळुरू येथील डीलरशिपवर बाईकची बुकिंग देखील nसुरू केली आहे. डुकाटी या वर्षी नोव्हेंबरमध्ये या बाईकची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

4/10
डुकाटी मल्टीस्ट्राडा V4 पाईक्स पीकचे बहुतेक कॉम्पोनन्ट कार्बन फायबरपासून बनवलेले आहेत. या बाईकमध्ये कंपनीने Akrapovic titanium कार्बन एक्झॉस्ट, लो स्मोक्ड प्लेक्सी स्क्रीन, Ohlins फ्रंट USD फ्रंट फोर्क्स, V4 लोगोसह दोन टोन ब्लॅक आणि रेड रियर सीट्स दिले आहेत.

5/10
या नवीन बाईकला कंट्रोल आणि स्पीडठी डिझाइन केले गेले आहे. स्पोर्ट्स बाईकप्रमाणे या बाईकलाही जबरदस्त लीन अँगल मिळतो.

6/10
बाईकची राइडिंग पोझिशन अधिक स्पोर्टी बनवण्यासाठी, कंपनीने फूट रेस्टची पुनर्रचना केली आहे. ज्यामुळे यात अधिक लीन अँगल देखील मिळतो, तर हँडल बार आधीच खाली ठेवण्यात आला आहे.

7/10
नवीन Multistrada V4 मध्ये 1158cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन V4 GrandTurismo आहे. जे युरो-5 अनुरूप इंजिन आहे. हे इंजिन 125 Nm च्या पीक टॉर्कसह 170 bhp ची पॉवर जनरेट करते.

8/10
या बाईकची कार्यक्षमता सुधारण्यासाठी इंजिनचे वजन कमी करण्यात आले आहे. या बाईकमध्ये मोठे इंजिन असूनही याचे वजन 66.7 किलो आहे.

9/10
डुकाटीची ही बाईक अनेक आधुनिक सुरक्षा फीचर्सने सुसज्ज आहे. या बाईकमध्ये पुढील आणि मागील रडार तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हे रडार तंत्रज्ञान अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन तंत्रज्ञानाचे कार्य नियंत्रित करते. बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस देखील देण्यात आला आहे.

10/10
फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन मल्टीस्ट्राडा V4 मध्ये 6.5-इंचाचा TFT डिस्प्ले आहे. या डिस्प्लेवर रायडर मॅप आणि नेव्हिगेशन अॅक्सेस करता येते. कनेक्टिव्हिटीसाठी या बाईकमध्ये डुकाटी कनेक्ट सिस्टम देण्यात आली आहे. डुकाटी स्मार्टफोन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ही बाईक स्मार्टफोनशी जोडली जाऊ शकते.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका

ABP Premium

व्हिडीओ

Marathwada Voting : मराठवाड्यात मतदानाची तयारी; लढतीत रंगतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6:30 AM :20 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:00 AM : 20 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget