एक्स्प्लोर
MG Gloster Anniversary : एमजी ग्लॉस्टर या गाडीचं भारतीय बाजारपेठेत एक वर्ष पूर्ण
(file photo)
1/6

एसयूव्ही (SUV) हा देशातील सर्वाधिक मागणी असलेला कार सेगमेंट झाला आहे आणि प्रत्येक नवीन उत्पादनासह या विभागाची लोकप्रियता वाढत चालली आहे हे सर्वांना माहीत आहे.
2/6

प्रीमियम एसयूव्ही (Premium SUV) सेगमेंटने टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) आणि फोर्ड एण्डेव्हर (Ford Endeavour) या गाड्यांच्या माध्यमातून भारतात लोकप्रियता प्राप्त केली.
Published at : 28 Nov 2021 04:57 PM (IST)
आणखी पाहा























