एक्स्प्लोर
आलिशान लूक, जबरदस्त इंजिन; नवीन Hyundai Tucson भारतात लॉन्च
Hyundai Tucso
1/5

दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने देशात आपली नवीन Tucson एसयूव्ही लॉन्च केली आहे.
2/5

ही फोर्थ जनरेशन Tucson आहे. ज्याची किंमत कंपनीने 27.69 लाख रुपय ठेवली आहे. कंपनीने नवीन Tucson प्लॅटिनम आणि सिग्नेचर या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.
Published at : 10 Aug 2022 06:41 PM (IST)
आणखी पाहा























