एक्स्प्लोर
Hyundai Exter First Look Review : दमदार फिचर्ससह SUV Exter सुसज्ज; 'या' कारशी होणार स्पर्धा
Hyundai Exter First Look Review : Hyundai ने भारतात आपली सर्वात लहान आणि सर्वात कॉम्पॅक्ट SUV Hyundai Exter लॉन्च केली आहे.
Hyundai Exter First Look Review
1/5

भारतीय बाजारात एसयूव्ही (SUV) सेगमेंटमधील परवडणाऱ्या दरात आता आणखी एका कारची एन्ट्री झाली आहे. Hyundai ने भारतात आपली सर्वात लहान आणि सर्वात कॉम्पॅक्ट SUV Hyundai Exter लॉन्च केली आहे.
2/5

Exter चे केबिन तुम्हाला लगेच Nios ची आठवण करून देईल. डॅशबोर्डवरील वेव्ह-पॅटर्न, तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि अगदी आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम हॅचबॅक सिबलिंगकडून घेण्यात आली आहे.
Published at : 12 Jul 2023 01:31 PM (IST)
आणखी पाहा























