एक्स्प्लोर

स्टायलिश आणि पॉवरफुल! हिरो घेऊन येत आहे जबरदस्त बाईक

Upcoming Xpulse 200T 4V

1/10
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp भारतात लवकरच आपली नवीन XPulse 200T 4V लॉन्च करू शकते. कंपनीने आपल्या नवीन बाईकचा टिझर जारी केला आहे. त्यात ही बाईक दिसत आहे. ही बाईक अपग्रेड केलेल्या इंजिनसह आणि नवीन रंग पर्यायसह येण्याची अपेक्षा आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

2/10
कंपनीची ही नवीन Hero XPulse 200T 4V नुकतीच देशात टीव्हीसी शूट दरम्यान दिसली आहे.

3/10
या बाईकच्या लीक झालेल्या फोटोंमध्ये असे दिसून येते की, या बाईकमध्ये फोर्क कव्हर गेटर्स, हेडलॅम्पवर नवीन व्हिझर, नवीन पेंट स्कीम आणि बरेच काही मिळू शकते. या टूरिंग बाईकसाठी सर्वात मोठे अपडेट त्याचे इंजिन असेल, असे बोलले जात आहे.

4/10
हिरोच्या नवीन XPulse 200T 4V मध्ये 199.6 cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड, 4-स्ट्रोक, 4-व्हॉल्व्ह इंजिन दिले जाऊ शकते.

5/10
ही बाईक 18.9 Bhp आणि 17.35 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असले. जी 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

6/10
या बाईकमध्ये ग्राहकांना  XPulse 200T 4V ला ब्लूटूथ-आधारित डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नेव्हिगेशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स मिळू शकतात. असे असलं तरी या बाईकच्याच्या हार्डवेअर बिट्समध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी शक्यता आहे.

7/10
यामध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेन्शन दिले जाऊ शकतात.

8/10
ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेकसह सिंगल-चॅनल एबीएस दिले जाऊ शकते. या नवीन बाईकची किंमत कंपनी 1.24 लाख रुपये ठेवू शकते, अशी शक्यता आहे. ही बाईक खूपच प्रीमियम असू शकते.

9/10
कंपनीने ही बाईक भारतात लॉन्च केल्यानंतर याची स्पर्धा  Xpulse 200T 4V बाईक होंडा हॉर्नचा Honda Hornet 2.0, Bajaj Pulsar NS200 आणि TVS Apache ATR 200 4V शी होईल.

10/10
दरम्यान, Hero ने ऑक्टोबर महिन्यात 4.54 लाख दुचाकींची विक्री केली असून 32 दिवसांच्या सणासुदीच्या हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत 20% ची वाढ नोंदवली आहे. कंपनीने मागील वर्षी विकलेल्या 505,957 युनिटच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात 419,568 बाईकची विक्री केली आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार

ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दमTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget