एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo Gallery: 'ये सरकार हमसे डरती है, पुलिस....'; औरंगाबादेत काँग्रेस आक्रमक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/a79acaaeff15f80e9c8a2b076df75131_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
congress protest
1/7
![राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचं औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/e4454d0709cc48e4176ce027d46c560ab1276.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचं औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आले.
2/7
![जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान आंदोलनास सुरवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/566486a895bd2545628772381f81e38769f1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान आंदोलनास सुरवात झाली.
3/7
![यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/7026c21a3c1f1d860e05620381be0ef42b609.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
4/7
![यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/1f292f204dd59a800fdb702c436ad2bba6cd7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
5/7
![यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसात झटापटही झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/2c96516770c8cb74fcca3fb6acda9aa9de0dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसात झटापटही झाली.
6/7
![आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सिटी चौक पोलिसात आणले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/e3399c7bd84fe60238ba642f40a30a0fe83fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सिटी चौक पोलिसात आणले.
7/7
![आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई करून सोडून देण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/bf048ee10c54c68f9d3cd354ea413bf654c01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई करून सोडून देण्यात आले.
Published at : 17 Jun 2022 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)