एक्स्प्लोर
काय झाडी, काय डोंगर, चिखलदरात पर्यटकांची जत्रा...
amravati,chikhaldara
1/10

विदर्भाचे नंदनवन समजल जाणारं अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा पावसामुळे कसं बहरल हे पाहुयात..
2/10

सात ते आठ दिवस सतत पाऊस पडल्याने मेळघाटचं सोंदर्य बहरलं आहे.
Published at : 17 Jul 2022 04:35 PM (IST)
आणखी पाहा























