एक्स्प्लोर

MOTHER'S DAY 2024 : तुम्हाला माहित आहे का काय आहे मदर्स डे चे महत्व ? नाही , तर येथे जाणून घ्या !

MOTHER'S DAY 2024 : आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून आईला द्यावा.आपण आज जे काही आहोत त्यात आपल्या आईची भूमिका अत्यंत मोठी आहे.

बिनशर्त प्रेम म्हणजे काय हे आईपेक्षा चांगले कोणीही जाणू शकत नाही.आई आपल्याला जीवन देण्यासोबतच प्रेम आणि चांगले धडेही देते.[Photo Credit : Pexel.com]

1/10
आई चांगले वाईट ओळखायला शिकवते.आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून आईला द्यावा.आपण आज जे काही आहोत त्यात आपल्या आईची भूमिका अत्यंत  मोठी आहे. [Photo Credit : Pexel.com]

2/10
तथापि मातांचा सन्मान करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही परंतु मातांना योग्य ते प्रेम आणि आदर मिळावा म्हणून जगभरात दरवर्षी मे महिन्यात मातृदिन साजरा केला जातो. [Photo Credit : Pexel.com]

3/10
भारतात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. 2024 मध्ये हा दिवस 12 मे रोजी येत आहे . [Photo Credit : Pexel.com]

4/10
हा दिवस सर्व मातांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे आणि या दिवशी लोक त्यांच्या आईच्या प्रेमाची आणि त्यागाची प्रशंसा करतात आणि तिला भेटवस्तू, फुले, कार्डे आणि इतर प्रेमळ भेटवस्तू देतात. [Photo Credit : Pexel.com]

5/10
मदर्स डे जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो, परंतु त्याची तारीख सर्वत्र बदलते. भारत आणि अमेरिकेत हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. [Photo Credit : Pexel.com]

6/10
ब्रिटनमध्ये, लोक मार्च महिन्यात मदर्स डे साजरा करतात, जो इस्टरच्या तीन आठवडे आधी येतो. जाणून घ्या मदर्स डेची सुरुवात कशी झाली[Photo Credit : Pexel.com]

7/10
मदर्स डेची सुरुवात अमेरिकेतून झाली.1900 च्या दशकात ॲना जार्विस नावाच्या महिलेने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा दिवस सुरू केला. तिची आई 1905 मध्ये मरण पावली होती.[Photo Credit : Pexel.com]

8/10
ॲनाने सर्व मातांच्या सन्मानार्थ एक दिवस साजरा करायचा होता.म्हणून,त्यांनी 1908 मध्ये वेस्ट व्हर्जिनियाच्या ग्रॅफ्टनमध्ये मे महिन्यात प्रथमच मातृदिन साजरा केला.[Photo Credit : Pexel.com]

9/10
जाणून घ्या कोणत्या देशात मदर डे कधी साजरा केला जातो?भारत - मे महिन्याचा दुसरा रविवार तसेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मे महिन्याचा दुसरा रविवार रोजी  मदर्स डे साजरा केला जातो .[Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

Embed widget