एक्स्प्लोर

Chips Pocket : ...यासाठी चिप्सच्या पॅकेटमध्ये जास्त हवा भरली जाते

Chips Pocket : CDA अप्लायन्सेसच्या अभ्यासात असे आढळून आले की, चिप्सचे पॅकेट जवळपास 72 टक्के रिकामे असते.

Chips

1/9
अनेक लोकांना चिप्स खायला आवडतात. कारण त्याची चवच इतकी चविष्ट असते आणि पॅकेजिंगच इतकं भारी असतं ते खाण्याचा मोह आवरत नाही.

2/9
तुम्ही सुद्धा अनेकदा चिप्स खाल्ले असतील जरी चिप्सच्या चवीने आपलं मन भरत असलं तरी मात्र, चिप्सने भरलेलं पॅकेट कधीच मिळत नाही.

3/9
जेव्हाही आपण चिप्सचं पॅकेट उघडतो तेव्हा सर्वात आधी अर्ध भरलेलं पॅकेट दिसतं आणि ते पाहून अस्वस्थ व्हायला होतं. यासाठी 'किंमत एवढी आणि काम असं' असे म्हणणारेही अनेकजण आपल्या आजूबाजूला दिसतात.

4/9
खरं तर, यूकेच्या स्नॅक, नट आणि क्रिस्प मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननुसार, चिप्स अधिक काळ फ्रेश ठेवता येतील यासाठी पॅकेटचा अर्धा भाग रिकामा ठेवला जातो. चिप्स अतिशय नाजूक असतात. अगदी हलक्या स्पर्शानेही ते तुटू शकतात.

5/9
अशा वेळी चिप्सचं पॅकेट फुगल्यामुळे आत भरलेली हवा हे चिप्स तुटण्यापासून वाचवण्याचे काम करते. 2017 मध्ये, CDA अप्लायन्सेसच्या अभ्यासात असे आढळून आले की, चिप्सचे पॅकेट जवळपास 72 टक्के रिकामे असते. तर केवळ 28 टक्के पॅकेटमध्ये चिप्स असतात.

6/9
रिकाम्या पॅकेटमध्ये फक्त हवा नसून त्यात नायट्रोजन वायू भरलेला असतो. हा नायट्रोजन वायू पॅकेटमधील चिप्स तुटण्यापासून वाचवतो आणि या वायूमुळे चिप्स लवकर खराबही होत नाहीत.

7/9
स्नॅक, नट आणि क्रिस्प मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या नुकत्याच एका अभ्यासाला असे दिसून आले आहे की, चिप्सला वाया जाण्यापासून रोखण्याव्यतिरिक्त, नायट्रोजन वायू पॅकेटचे नुकसान होण्यापासून देखील संरक्षण करते.

8/9
चिप्सची पॅकेजिंग तापमानानुसार विस्तारत जाते आणि कमी होते. यामुळे पॅकेटमध्ये असलेला गॅस गरम हवामानात मोठ्या प्रमाणात आणि थंड वातावरणात कमी प्रमाणात असतो.

9/9
2017 च्या एका अभ्यासानुसार, चिप्सच्या पॅकेटमध्ये भरलेली हवा चिप्सना दीर्घकाळ ताजे ठेवण्याचे काम करते. यामुळे ते खराब होण्याची शक्यता नाही.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर

Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report :  पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget