एक्स्प्लोर

POLLUTION : गर्भातील बाळावरही होतो प्रदूषणाचा परिणाम

गर्भातील बाळावरही होतो प्रदूषणाचा परिणाम

गर्भातील बाळावरही होतो प्रदूषणाचा परिणाम

गर्भातील बाळावरही होतो प्रदूषणाचा परिणाम

1/6
वायू प्रदूषण फक्त फुफ्फुसांनाच नाही, तर महिलांच्या प्रजनन क्षमतेवर आणि गर्भावस्थेवरही गंभीर परिणाम करत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये वाढणाऱ्या गर्भपाताच्या घटनांनी चिंता वाढली आहे.
वायू प्रदूषण फक्त फुफ्फुसांनाच नाही, तर महिलांच्या प्रजनन क्षमतेवर आणि गर्भावस्थेवरही गंभीर परिणाम करत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये वाढणाऱ्या गर्भपाताच्या घटनांनी चिंता वाढली आहे.
2/6
लोकांना आतापर्यंत वाटत होते की प्रदूषण फक्त आपल्या फुफ्फुसांना, श्वसन संस्थेला आणि हृदयाला आजारी बनवते. पण एका संशोधनानुसार, प्रदूषण महिलांच्या आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेलाही प्रभावित करते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे प्रदूषणामुळे महिलांच्या गर्भधारणावर गंभीर परिणाम होत आहेत आणि हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषित हवा आणि अत्यंत वाढलेला AQI यामुळे महिलांमध्ये मिसकॅरेजचे प्रमाण वाढत आहे, ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे.

3/6
चीनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, गंभीर पातळीचे प्रदूषण महिलांसाठी मोठा धोका ठरत आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की प्रदूषित वातावरणात किंवा प्रदूषणाच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे महिलांच्या अंडाशयातील अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता दोन्हीवर हानिकारक परिणाम होत आहेत. त्यामुळे अंड्यांची संख्या कमी होत असल्याचेही दिसून आले आहे.

4/6
भारतामध्ये दिल्ली-एनसीआर ही प्रदूषणाने अत्यंत त्रस्त क्षेत्रांपैकी एक आहे. अनेक डॉक्टरांच्या मते, येथे प्रेग्नंट महिलांची संख्या हॉस्पिटलमध्ये वाढत चालली आहे. प्रेग्नंट महिला सर्दी , खोकला, ताप यांसारख्या समस्या घेऊन येत आहेत. या कारणामुळे अनेक IVF सर्जरी रद्द कराव्या लागत आहेत, कारण महिलांमध्ये संसर्ग व सर्दी  वाढत आहे.

5/6
AMH हार्मोनवर प्रदूषणाचा परिणाम  एका संशोधनानुसार एखादी महिला दीर्घकाळ प्रदूषित वातावरणात राहत असेल तर तिच्या शरीरातील एंटी-म्युलरियन हार्मोन (AMH) चे प्रमाण कमी होते. AMH हार्मोन हे ओव्हरीमध्ये किती अंडे शिल्लक आहेत हे दर्शवते. जर AMH चे प्रमाण कमी झाले तर ओव्हरीमध्ये फारच कमी अंडे उरली आहेत, म्हणजेच प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होतो.PM 2.5, PM 10, PM 1 आणि नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) यांचे प्रमाण जास्त असेल तर शरीरातील AMH हार्मोन आपोआप कमी होते.

6/6
जिथे वायू प्रदूषण जास्त असते अशा ठिकाणी राहणाऱ्या महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाचा धोका वाढतो, ज्यामुळे मासिक पाळीत अनियमितता निर्माण होऊ शकते. PM 2.5 आणि NO2 यांसारखे प्रदूषक प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्सवर वाईट परिणाम करतात आणि प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News:  ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Embed widget