एक्स्प्लोर

Toast Making Process : टोस्ट तयार करण्याची प्रक्रिया तुम्हाला माहित आहे का?

Toast Making Process : टोस्ट शिळ्या ब्रेडपासून बनवले जात नाहीत त्यामुळे हा समज चुकीचा आहे.

Toast

1/9
आजही टोस्ट हा चहा आणि दुधाबरोबर खाल्ला जाणारा आवडता नाश्ता आहे. आजही अनेक ठिकाणी मोठमोठ्या ब्रॅंडच्या कुकीज टोस्ट आवडीने खाल्ले जातात.

2/9
अनेकांना टोस्ट खायला खूप चविष्ट वाटतो, पण सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित अनेक चुकीच्या माहितीही पसरवल्या जातात. याशिवाय टोस्ट बनवण्याच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात.

3/9
अनेकजण म्हणतात की, टोस्ट एक्सपायरी झालेल्या ब्रेडपासून बनवले जातात. या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की हे टोस्ट नेमके कसे तयार केले जातात.

4/9
सर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, टोस्ट शिळ्या ब्रेडपासून बनवले जात नाहीत त्यामुळे हा समज चुकीचा आहे. टोस्ट बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि आता तर मशीन वापरून टोस्ट बनवले जातात.

5/9
ज्यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे टोस्ट अस्वच्छ पद्धतीने बनविले जातात, एकदा तो बनविल्यानंतर कोणी खाऊ शकणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे.

6/9
टोस्ट बनवण्यासाठी मुख्यतः मैदा वापरला जातो आणि तो पिठात मीठ घालून तसेच इतर अनेक गोष्टी वापरून बनवला जातो. यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र मिसळले जाते. हे सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी बराच वेळ लागतो.

7/9
एकदा ते चांगले मिसळले की, त्यापासून बन्स बनवले जातात, म्हणजेच ब्रेड करण्यासाठी पीठाचे गोळे तयार केले जातात. यानंतर त्याचे लांब बन्स बनवण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यानंतर ते बेक केले जातात.

8/9
बनला दोन वेगवेगळ्या पद्धतींनी बेक केल्यानंतर टोस्टच्या आकारात ते कापले जातात. यानंतर ते दुसऱ्या मशीनमध्ये पुन्हा बेक केले जातात. तीन वेळा बेक केल्यानंतर त्याचे टोस्ट तयार होतात. तसेच, जास्त बेकिंगमुळे ते खूप घट्ट आणि क्रिस्पी होतात.

9/9
मोठ्या शहरांमध्ये टोस्ट बनविण्याच्या प्रक्रियेचे सर्व काम मशीनद्वारे केले जाते. मात्र, लहान गावांमध्ये मजूर हाताने टोस्ट बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया करतात, ज्यामुळे बऱ्याच लोकांना ते खायला आवडत नाहीत. अशा प्रकारे रोजच्या नाश्त्यात वापरल्या जाणाऱ्या टोस्टची बेकिंग प्रोसेस पूर्ण केली जाते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget