एक्स्प्लोर
Tips For Good Parenting : पालकांनो, आजपासूनच या 10 सवयी बदला, नाहीतर मुलांचे भविष्य होऊ शकते उध्वस्त
जर तुम्हाला चांगले पालक बनायचे असेल आणि मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करायचे असेल, तर आजपासूनच या 10 सवयी बदला
Tips For Good Parenting
1/10

बर्याच वेळा लहान मुलांवर ओरडणे किंवा त्यांना लहानसहान गोष्टींसाठी शिव्या देणे ही तुमची सवय बनते. एखादी गोष्ट शिकवताना किंवा समजावून सांगताना मुलाला काही समजत नसेल, तर त्याला शिव्या देण्याऐवजी त्यांना समजावून सांगा.
2/10

मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, यामुळे त्यांचे विचार आणि समज विकसित होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही मुलांना काम करण्याचे स्वातंत्र्य द्याल तेव्हा त्यांची सर्जनशीलता सुधारेल. ते त्यांच्या समस्या तुमच्याशी शेअर करतील आणि तुमच्या दोघांमधील बाँडिंगही चांगले राहील.
Published at : 28 Oct 2023 06:03 PM (IST)
आणखी पाहा






















