एक्स्प्लोर

काम करताना ऊर्जा, फोकस आणि प्रेरणा मिळवायची आहे? वास्तुशास्त्र लक्षात ठेवा!

ऑफिसमध्ये टेबल व खुर्ची ठेवताना वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि स्थान पाळल्यास कामाची उर्जा, फोकस आणि व्यवसायिक यश वाढू शकते.

ऑफिसमध्ये टेबल व खुर्ची ठेवताना वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि स्थान पाळल्यास कामाची उर्जा, फोकस आणि व्यवसायिक यश वाढू शकते.

ऑफिस

1/10
ऑफिसमध्ये टेबल आणि खुर्ची योग्य रितीने ठेवणे कामाची उत्पादकता आणि आराम दोन्हीसाठी महत्त्वाचे आहे.
ऑफिसमध्ये टेबल आणि खुर्ची योग्य रितीने ठेवणे कामाची उत्पादकता आणि आराम दोन्हीसाठी महत्त्वाचे आहे.
2/10
ऑफिस टेबल उत्तर किंवा ईशान (उत्तर-पूर्व) दिशेकडे ठेवणे सर्वोत्तम मानले जाते, विशेषतः संगणकाचा मॉनिटर उत्तर किंवा पूर्व दिशेकडे पाहावा
ऑफिस टेबल उत्तर किंवा ईशान (उत्तर-पूर्व) दिशेकडे ठेवणे सर्वोत्तम मानले जाते, विशेषतः संगणकाचा मॉनिटर उत्तर किंवा पूर्व दिशेकडे पाहावा
3/10
दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे बसल्यास थकवा जाणवू शकतो. खुर्ची पाठी पश्चिम किंवा दक्षिण दिशेकडे ठेवावी, म्हणजे तुम्ही समोर उत्तर किंवा पूर्व दिशेकडे बघाल.
दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे बसल्यास थकवा जाणवू शकतो. खुर्ची पाठी पश्चिम किंवा दक्षिण दिशेकडे ठेवावी, म्हणजे तुम्ही समोर उत्तर किंवा पूर्व दिशेकडे बघाल.
4/10
अशा रीतीने बसल्यास मेंदूची शक्ती आणि निर्णयक्षमता सुधारते.
अशा रीतीने बसल्यास मेंदूची शक्ती आणि निर्णयक्षमता सुधारते.
5/10
टेबलवर फक्त आवश्यक वस्तू ठेवा आणि कागदपत्रे किंवा अन्य वस्तू टेबलच्या डाव्या बाजूला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते
टेबलवर फक्त आवश्यक वस्तू ठेवा आणि कागदपत्रे किंवा अन्य वस्तू टेबलच्या डाव्या बाजूला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते
6/10
ऑफिसमध्ये दरवाजा नेहमी उजव्या किंवा पूर्वेकडे असेल तर चांगली संधी आणि आर्थिक प्रगती मिळते. तसेच, टेबल खालील जागा साफ ठेवणे आवश्यक आहे; जादा clutter ऊर्जा अडथळा निर्माण करू शकते.
ऑफिसमध्ये दरवाजा नेहमी उजव्या किंवा पूर्वेकडे असेल तर चांगली संधी आणि आर्थिक प्रगती मिळते. तसेच, टेबल खालील जागा साफ ठेवणे आवश्यक आहे; जादा clutter ऊर्जा अडथळा निर्माण करू शकते.
7/10
प्रकाशासाठी नैसर्गिक प्रकाश उत्तम, पण जर खिडकी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असेल तर कामासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होते
प्रकाशासाठी नैसर्गिक प्रकाश उत्तम, पण जर खिडकी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असेल तर कामासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होते
8/10
संगणकाचा स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर ठेवावा आणि खुर्ची आरामदायक पाठीचा आधार असलेली ठेवावी.
संगणकाचा स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर ठेवावा आणि खुर्ची आरामदायक पाठीचा आधार असलेली ठेवावी.
9/10
अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार टेबल आणि खुर्ची ठेवणे केवळ जागेचा उत्तम वापर नाही, तर कार्यालयीन कामात ऊर्जा, सकारात्मकता आणि कार्यक्षमतेत वाढ करते.
अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार टेबल आणि खुर्ची ठेवणे केवळ जागेचा उत्तम वापर नाही, तर कार्यालयीन कामात ऊर्जा, सकारात्मकता आणि कार्यक्षमतेत वाढ करते.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : उद्याचा दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात येणार पैसा, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार
उद्याचा दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात येणार पैसा, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार
Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
Gajkesari Rajyog 2026 : नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; गजकेसरी राजयोगामुळे हातात टिकणार पैसा, देवी लक्ष्मीचीही राहील कृपा
नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; गजकेसरी राजयोगामुळे हातात टिकणार पैसा, देवी लक्ष्मीचीही राहील कृपा
December 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. डिसेंबर महिना अडचणींचा अंत, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.. पैसा, नोकरी, प्रेम, मासिक राशीभविष्य...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. डिसेंबर महिना अडचणींचा अंत, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.. पैसा, नोकरी, प्रेम, मासिक राशीभविष्य...

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Embed widget