एक्स्प्लोर

Skin Allergies : त्वचेवर झालेल्या ॲलर्जीने त्रस्त आहात, तर 'हे' घ्या घरगुती रामबाण उपाय...

Skin Allergies : स्किन ॲलर्जीवर 'हे' करा घरगुती उपाय!

Home remedies for skin allergies

1/11
चुकीच्या आहारशैलीमुळे, सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे त्वचेवर ॲलर्जी होते. (Photo Credit : unsplash)

2/11
त्वचेवर लाल रंगाचे चट्टे येणे,मुरूम ,खाज, फोड येणे, जळजळ होणे अशा समस्या उद्भवू लागतात. (Photo Credit : unsplash)

3/11
या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेह-यावर डाग देखील सोडून जातात.  (Photo Credit : unsplash)

4/11
ॲलर्जी आटोक्यात आणण्यासाठी जाणून घेऊया घरगुती उपाय- (Photo Credit : unsplash)

5/11
उपाय १ : बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो, त्यामुळे त्याची पेस्ट त्वचेवर लावा. (Photo Credit : unsplash)

6/11
उपाय २ : त्वचेवरील लाल चट्टे आणि खाज यासाठी टी ट्री ऑइल लावा, त्वचा मऊ होते. (Photo Credit : unsplash)

7/11
उपाय ३ : कडुलिंबामध्‍ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेवरील अ‍ॅलर्जी दूर करण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)

8/11
उपाय ४ : अंघोळ करताना पाण्यात थोडे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास ॲलर्जी दूर होते. (Photo Credit : unsplash)

9/11
उपाय ५ : नारळाचे तेल कोमट गरम करा आणि  त्वचेवर लावा, स्कीन ॲलर्जी हळूहळू कमी होईल. (Photo Credit : unsplash)

10/11
उपाय ६ : अ‍ॅलर्जीमुळे शरीरावर खाजेची समस्या उद्भवली असेल तर कोरफडीचा गर खाजेवर लावा, जळजळ कमी होईल. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget