एक्स्प्लोर
Healthnews :उन्हाळ्यात डिहायड्रेशन मुळे होणारे 'हे' आजार ! तुम्हाला माहित आहेत का ?
Healthnews : अति उष्णतेमुळे लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.त्या समस्या जाणून घ्या ...
उन्हाळ्यात अनेकजण डिहायड्रेशनचे बळी ठरतात डिहायड्रेशनमुळे म्हणजेच शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
1/10
![उन्हाळ्यात पुढील आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.अति उष्णतेमुळे लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.त्या समस्या जाणून घ्या ... [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/2202b8e6f72765f6d3ecea37b295fdeb3c270.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाळ्यात पुढील आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.अति उष्णतेमुळे लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.त्या समस्या जाणून घ्या ... [Photo Credit : Pexel.com]
2/10
![उदाहरणार्थ, डिहायड्रेशन, उष्माघात, विषाणूजन्य ताप, यूटीआय, अतिसार, मायग्रेन, किडनी स्टोन, डोळ्यांचा संसर्ग आणि पोटात संसर्ग होण्याचा धोका लक्षणीय वाढतो.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/b0131d4001e598eddb3179dd4f1039d47abf4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उदाहरणार्थ, डिहायड्रेशन, उष्माघात, विषाणूजन्य ताप, यूटीआय, अतिसार, मायग्रेन, किडनी स्टोन, डोळ्यांचा संसर्ग आणि पोटात संसर्ग होण्याचा धोका लक्षणीय वाढतो.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 22 May 2024 03:40 PM (IST)
आणखी पाहा























