एक्स्प्लोर

Dry Fruits :या लोकांनी रिकाम्या पोटी ड्राय फ्रुटस खाताना करावा विचार!

Dry Fruits :अनेकजण सकाळची सुरुवात ड्रायफ्रूट्स खाऊन करतात.पण तुम्हाला माहित आहे का की काही लोकांसाठी असे करणे खूप हानिकारक असू शकते.

अनेकजण सकाळची सुरुवात ड्रायफ्रूट्स खाऊन करतात.पण तुम्हाला माहित आहे का की काही लोकांसाठी असे करणे खूप हानिकारक असू शकते.चला जाणून घेऊया रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स का खाऊ नयेत. [Photo Credit : Pexel.com]

1/9
आजकाल बहुतेक लोक रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्स खातात.डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांच्या मते,दररोज रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्स आणि नट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत.[Photo Credit : Pexel.com]

2/9
मात्र,आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी ड्रायफ्रूट्स खाऊ नये आणि त्यांच्या साठी तो हानिकारक ठरेल.[Photo Credit : Pexel.com]

3/9
या लोकांनी चुकूनही ड्रायफ्रूट्स खाऊ नये:पोटाचे आजार : ज्या लोकांना पोटाचे आजार होतात. त्यांना ॲसिडिटी,गॅस आणि पोटदुखीचा त्रास होतो.अशा लोकांनी सुका मेवा खाणे टाळावे कारण त्यात भरपूर फायबर असते ज्याचा पोटावर गंभीर परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]

4/9
मधुमेह : मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खाऊ नयेत.डॉक्टरांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णाची साखरेची पातळी सतत चढ-उतार होत राहते,म्हणून त्यांनी रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]

5/9
ऍलर्जी: नट आणि ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने ऍलर्जीचा त्रास होतो.अशा लोकांनी खूप विचारपूर्वक खावे,अन्यथा गंभीर समस्या उद्भवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]

6/9
वजन वाढणे समस्या: ज्या लोकांना वजन वाढण्याची समस्या आहे त्यांनी ड्रायफ्रूट्स खाणे टाळावे.[Photo Credit : Pexel.com]

7/9
ड्रायफ्रूट्स मध्ये  जास्त कॅलरीज असतात.त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.म्हणून ते खाणेटाळले पाहिजे. [Photo Credit : Pexel.com]

8/9
खराब पचन: सुका मेवा भरपूर जीवनसत्त्वे,खनिजे आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात.त्यात भरपूर तेल असते.सकाळी रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्स खाणे पचनात समस्या आणू शकतात त्यात भरपूर तेल असते. [Photo Credit : Pexel.com]

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

Embed widget