ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली,एमआयडीसीमधील फेज-२मधील कंपनीत ब्लास्ट, दुर्घटनेत आठ मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
डोंबिवलीतील घटनास्थळी मुख्यमंत्री शिंदेकडून पाहणी, घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीत स्थलांतर करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
डोंबिवलीतील एमआयडीसीमधील स्फोटाने परिसर हादरला, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, हॉटेल, दुकानांचंही नुकसान
डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत अनधिकृतपणे बॉयलर लावले होते, कामगार विभागाकडून धक्कादायक माहिती उघड
पुण्यातनंतर मुंबईतही रॅश ड्रायव्हिंगची घटना, एकाचा मृत्यू, माझगाव सर्कल येथील दुर्घटना, अल्पवयीन मुलासह वडील पोलिसांच्या ताब्यात,गुन्हा दाखल
मुंबईच्या जलसाठ्यात घट, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ११% पाणीसाठा, ४१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक, पुढील आठवड्यात पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाणार