एक्स्प्लोर
Easy Home Remedies for Dark Circles : तासंतास स्क्रीनसमोर बसल्यामुळे डार्क सर्कल्स झालेत; घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय!
डोळ्याखाली डार्क सर्कल्स ? घरच्या घरी सोप्या उपायांनी टी बॅग, दूध आणि बटाट्याच्या मदतीने डार्क सर्कल्स कमी करा आणि चेहरा ठेवा फ्रेश.
Dark Circles : डोळ्याखाली डार्क सर्कल्स ? घरच्या घरी सोप्या उपायांनी टी बॅग, दूध आणि बटाट्याच्या मदतीने डार्क सर्कल्स कमी करा आणि चेहरा ठेवा फ्रेश.
1/7

आजकाल सर्वांनाच डार्क सर्कल्स येतात. याचं मुख्य कारण म्हणजेच तासंतास फोन किंवा कॉम्पुटर चालवणे आणि वेळेवर न झोपणे. पण काळजी करू नका तुम्ही काही सोपे घराच्या घरी उपाय केले तर हे डार्क सर्कल्स कमी होऊ शकतात.
2/7

त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्व प्रभावित होते आणि तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो. मेकअप केलं तरी पूर्ण झाकली जात नाहीत पण काही काळासाठी तुम्ही डार्क सर्कल्स लपवू शकता.
3/7

यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व थोडं फिकं वाटू लागतं आणि आत्मविश्वास पण कमी होतो. त्यासाठी तुम्हाला डार्क सर्कल पूर्णपणे काढून टाकण्यासाठी घरगुती काही सोपे उपाय वापरा.
4/7

यासाठी बटाटा किसून त्याचा रस काढा आणि कापसाच्या मदतीने तो रस डोळ्यांखाली हलक्या हाताने लावा. काही वेळ तसेच ठेवा आणि त्या नंतर थंड पाण्याने धुवा. नियमितपणे हा उपाय केल्याने तुम्हाला हळूहळू रिझल्ट्स दिसतील.
5/7

तुमच्या त्वचेसाठी थंड दूध उपयोगी ठरेल. यासाठी एका वाटीत थंड दूध घ्या, कापूस त्यात भिजवून डोळ्यांखाली हलक्या हाताने लावा. 10 मिनिटं तसेच लावून ठेवा आणि थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवा.असं केल्याने डार्क सर्कल्स कमी होऊ लागतात आणि त्वचा फ्रेश दिसते.
6/7

बटाटा हा डार्क सर्कलसाठी एक सर्वात उत्तम उपाय आहे. त्यात व्हिटामीन आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात जेणेकरून त्वचेला उजळपणा देतात.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 07 Oct 2025 04:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























