एक्स्प्लोर
PHOTO: एक किंवा दोन अंडी खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात...
अंडी हे एक सुपरफूड आहे. त्यात प्रामुख्याने प्रथिने, असंतृप्त फॅटी ऍसिडस्, लोह, व्हिटॅमिन ए, फोलेट आणि इतर अनेक पोषक घटक असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
(all photo:unplash.com)
1/9

वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही अंडी खाऊ शकता. अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात जे दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतात.
2/9

आणि यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे तुमच्या वारंवार खाण्याच्या सवयीला आळा बसू शकतो आणि कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित करता येते.
Published at : 28 Jul 2023 05:22 PM (IST)
आणखी पाहा























