एक्स्प्लोर

Weight Gain Tips: वजन वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; पाहा सविस्तर...

Weight Gain Tips: वजन वाढवायचं असल्यास सुका मेव्यासह विविध पदार्थ फायदेशीर ठरतो. कोणते पदार्थ वजन वाढवायला मदत करतात जाणून घेऊया.

Weight Gain Tips

1/7
शेंगदाणे - शेंगदाण्यात फॅट आणि कॅलरी असते, त्यामुळे ते वजन वाढण्यास मदत करतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये शेंगदाणे टाकून खाता येऊ शकतात. शेंगदाणे गरजेपेक्षा जास्त वजन वाढू देत नाहीत.

2/7
मनुका - शरीरातील आवश्यक कॅलरीज पूर्ण करण्यासाठी मनुका फायदेशीर मानला जातो. तांबे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे मनुकामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे वजन वाढवण्यासाठी मनुके फायदेशीर असतात.

3/7
बदाम - वजन वाढवण्यासाठी बदाम खायला हवे. बदामामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, प्रोटीन, फायबर आणि फॅट असल्यामुळे वजन अगदी सहज वाढू शकते.

4/7
पिस्ता - पिस्त्यामध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त प्रमाणात आढळतात. वजन वाढवण्यासाठी दररोज पिस्त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

5/7
केळी - वजन वाढवण्यासाठी डाएटमध्ये केळीचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी तुम्हाला 3-4 केळी रोज खाव्या लागतील. केळीमध्ये पोषक तत्त्वे असतात. 1 वाटी दही किंवा दूधासोबत  केळी खा, यामुळे तुमचे वजन झटपट वाढेल.

6/7
दूध आणि मध - रोज मध खाल्ल्याने वजन वाढते. दूधामध्ये एक चमचा मध टाकून प्यावे. सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी मध टाकलेले दूध प्यावे. यामुळे तुमची पचन शक्ती वाढेल आणि वजन देखील वाढण्यास मदत होईल.

7/7
सोयाबीन - सोयाबीनची भाजी, उकडलेले सोयाबीन किंवा सोयाबीनचा भात हे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. सोयाबीन शरीराला मजबूत करते.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget