एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Benefits of raw coconut : कच्चे नारळ आरोग्यासाठी वरदान ; जाणून घ्या कच्च्या नारळच्या सेवनाने कोणते फायदे मिळतात

(Photo Credit : pixabay)

1/10
कच्च्या नारळात असलेल्या पोष्टिक गुणांमुळे हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. तुम्ही हे कोणत्याही ऋतुत खावू शकतात. (Photo Credit : pixabay)

2/10
हिवाळ्यात कच्च्या नारळाचे सेवन केल्यास शरीराला पूर्ण पोषण मिळण्यास मदत होतो. कारण या ऋतूत शरीराला उर्जेची जास्त गरज असते. कच्च्या नारळात भरपूर फायबर, लोह तसेच तांबे, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. (Photo Credit : pixabay)

3/10
हे घटक शरीराच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे म्हटले जाते. जर तुम्ही याचे रोज सेवन केले तर तुमचे शरीर मजबूत आणि उर्जेने परिपूर्ण राहण्यास मदच होइल. कच्चे नारळ आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरते हे जाणून घ्या. (Photo Credit : pixabay)

4/10
कच्च्या नारळात भरपूर फायबर असते त्यामुळे ते खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच कच्च्या नारळात ६० टक्क्यांहून अधिक पाणी असते. (Photo Credit : pixabay)

5/10
याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटात जळजळ आणि अपचन यापासून आराम मिळतो. त्याच बरोबर हे खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.(Photo Credit : pixabay)

6/10
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेत तर तुम्ही कच्च्या नारळाचे सेवन करू शकतात.  कच्च्या नारळात भरपूर प्रमाणात फायबर अढळते. त्यमुळे याचे सेवन केल्यास  भूक बराच काळ नियंत्रित ठेवता येते. (Photo Credit : pixabay)

7/10
यासोबतच कच्च्या नारळात असलेले ट्रायग्लिसराइड शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते. कच्च्या नारळाच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी निरोगी राहते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात कच्च्या नारळाचा समावेश करणे चांगले राहील.(Photo Credit : pixabay)

8/10
कच्चे नारळ शरीरासाठीच नाही तर मनासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. तसेच  त्यात लोह आणि व्हिटॅमिन बी 6 आढळते, जे मेंदूला मजबूत आणि तीक्ष्ण करते. हे खाल्ल्याने मेंदूची क्रिया आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)

9/10
कच्च्या नारळात जीवनसत्त्वांसोबतच अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचेला तसेच केसांना पूर्ण पोषण देतात. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा सुंदर, निरोगी आणि चमकदार बनवते. याच्या सेवनाने केसांचा कोरडेपणा आणि तुटण्याची समस्याही कमी होते. कच्च्या नारळात आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स रोखून केसांच्या वाढीला गती देण्यास मदत करतात.  (Photo Credit : pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते

Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Embed widget