एक्स्प्लोर

Health Tips : चमकदार त्वचेसाठी फायदेशीर आहे हे 'काळे बियाणे', जाणून घ्या त्याचे अधिक फायदे!

तुळस ही एक वनस्पती आहे जी जवळजवळ प्रत्येक घरात आढळते. मात्र, धार्मिक महत्त्वाबरोबरच तुळशीचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. तुळशीची पाने, फुले आणि बिया सर्व आरोग्यदायी असतात.

Health Tips (Photo Credit : Pexel.com)

1/8
तुळस ही एक वनस्पती आहे जी जवळजवळ प्रत्येक घरात आढळते. भारतीय संस्कृतीत तुळशीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, धार्मिक महत्त्वाबरोबरच तुळशीचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. तुळशीची पाने, फुले आणि बिया सर्व आरोग्यदायी असतात. (Photo Credit : pexels )

2/8
तुळशीच्या बियांना तुळशीचे दाणे म्हणजेच सब्जा बियाणे म्हणतात, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण दुर्दैवाने फार कमी लोकांना याची माहिती आहे. आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तुळशीच्या दाण्यांचे सेवन जरूर करा. (Photo Credit : pexels )

3/8
तुळशीच्या बियांमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील तणाव संप्रेरक कमी करतात. यामुळे आपले  मन शांत आणि तणावमुक्त राहते .  त्यामुळे तुम्हीही तणावाने त्रस्त असाल तर तुळशीच्या दाण्याचे सेवन सुरू करा. (Photo Credit : pexels )

4/8
आजकालची व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला पचनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोट फुगणे इत्यादी सामान्य समस्या आहेत. परंतु तुळशीच्या बिया या समस्यांपासून मुक्त करू शकतात. (Photo Credit : pexels )

5/8
खरं तर तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. हे फायबर आपली पचनसंस्था देखिल सुरक्षित ठेवते. (Photo Credit : pexels )

6/8
तुळशीच्या बियांमध्ये जीवनसत्त्व  ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जीवनसत्व  ई त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते, (Photo Credit : pexels )

7/8
तर अँटीऑक्सिडंट्स बाह्य घटकांमुळे होणार्या नुकसानापासून संरक्षण करतात. त्यामुळे आपली त्वचा निरोगी, चमकदार आणि सुंदर राहावी असे वाटत असेल तर दररोज तुळशीच्या बियांचे सेवन सुरू करा.  ते आपल्या त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्येवर मात करण्यास मदत करतील. (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले

''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण

Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Embed widget