एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : हातांचे तळवे एकमेकांवर घासण्याचे अनेक फायदे; वाचा सविस्तर
Palm Rubbing : हाताचे तळवे एकमेकांवर घासल्याने ॲक्यूप्रेशर पॉइंटवर दवाब वाढतो. यामुळे शरीरातील गरमी तयार होऊन आणि ऊर्जा वाढते.
![Palm Rubbing : हाताचे तळवे एकमेकांवर घासल्याने ॲक्यूप्रेशर पॉइंटवर दवाब वाढतो. यामुळे शरीरातील गरमी तयार होऊन आणि ऊर्जा वाढते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/abae753bb2183846efce84b928eef09a1674378891561322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Palm Rubbing Benefits
1/10
![आपण जास्त थंडी (Winter) जाणवायला लागल्यावर हाताचे तळवे (Palm) एकमेंकावर घासतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/0b11fe866046d4df670f7dce56da879bce9c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपण जास्त थंडी (Winter) जाणवायला लागल्यावर हाताचे तळवे (Palm) एकमेंकावर घासतो.
2/10
![थंडीमध्ये हाताचे तळवे एकमेकांवर घासणं हे फार स्वाभाविक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/e43fd8a18fce176353c7273395530e3c48403.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थंडीमध्ये हाताचे तळवे एकमेकांवर घासणं हे फार स्वाभाविक आहे.
3/10
![याशिवाय तुम्ही पाहिलं असेल की, जर कुणी अचानक चक्कर येऊन पडलं किंवा कुणाचं शरीर थंड पडलं तर, त्याच्या हातांचे किंवा पायांचे तळवे घासतात. पण असं का करतात यामागचं नेमकं कारण काय याचा विचार तुम्ही केला आहे का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/19971062238d41c45b4b0c9493ba4115bc2f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय तुम्ही पाहिलं असेल की, जर कुणी अचानक चक्कर येऊन पडलं किंवा कुणाचं शरीर थंड पडलं तर, त्याच्या हातांचे किंवा पायांचे तळवे घासतात. पण असं का करतात यामागचं नेमकं कारण काय याचा विचार तुम्ही केला आहे का?
4/10
![हाताचे तळवे एकमेकांवर रगडल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. हाताचे तळवे एकमेकांवर रगडल्याने ॲक्यूप्रेशर पॉइंटवर दवाब वाढतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/7c3852feacf320783745154f9332bd2c5f9e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाताचे तळवे एकमेकांवर रगडल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. हाताचे तळवे एकमेकांवर रगडल्याने ॲक्यूप्रेशर पॉइंटवर दवाब वाढतो.
5/10
![यामुळे शरीरात गरमी तयार होऊन आणि ऊर्जा वाढते. याचे इतर अनेक फायदे आहेत, हे कोणते ते वाचा सविस्तर.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/99cf35beb3a45fc2c0f67b8671aeddb78200a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे शरीरात गरमी तयार होऊन आणि ऊर्जा वाढते. याचे इतर अनेक फायदे आहेत, हे कोणते ते वाचा सविस्तर.
6/10
![आयुर्वेद आणि योग या दोन्ही शास्त्रात हाताचे तळवे घासण्याचे खूप महत्त्व आहे. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी ना जास्त वेळ लागतो ना मेहनत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/e4cf63a3da01dbfd08d96d36c2f2671999012.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयुर्वेद आणि योग या दोन्ही शास्त्रात हाताचे तळवे घासण्याचे खूप महत्त्व आहे. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी ना जास्त वेळ लागतो ना मेहनत
7/10
![तळहात एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरणही वाढते. हातांचे तळवे घासल्याने अॅक्युप्रेशर पॉईंटवर दाब वाढतो आणि यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला चालना मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/30c223241e85a421229f1adb0a718404d5be1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तळहात एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरणही वाढते. हातांचे तळवे घासल्याने अॅक्युप्रेशर पॉईंटवर दाब वाढतो आणि यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला चालना मिळते.
8/10
![हाताचे तळवे एकमेकांवर घासल्यामुळे शरीरात उष्णता तयार होते. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमच्या कामामध्येही चपळता येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/6fb7c3b8ef4ee20812ca2d636d5b0e9b7ada8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाताचे तळवे एकमेकांवर घासल्यामुळे शरीरात उष्णता तयार होते. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमच्या कामामध्येही चपळता येते.
9/10
![हाताचे तळवे एकमेकांवर चोळल्यानंतर तुम्ही ते डोळ्यांवर ठेवल्यावर तळहाताच्या उबदारपणामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो. तसेच डोळ्यांभोवती रक्ताभिसरण होते. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/f66a8241291997957f8c212d034120cfc6508.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाताचे तळवे एकमेकांवर चोळल्यानंतर तुम्ही ते डोळ्यांवर ठेवल्यावर तळहाताच्या उबदारपणामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो. तसेच डोळ्यांभोवती रक्ताभिसरण होते. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो.
10/10
![सुरुवातीला मंद गतीने तळहात एकमेकांवर घासणे सुरु करा आणि नंतर हळूहळू वेग वाढवा. तळहातामध्ये ऊर्जा तयार होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/2dd1a48e7193c3f928490281dc2f9d7fd8a2a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरुवातीला मंद गतीने तळहात एकमेकांवर घासणे सुरु करा आणि नंतर हळूहळू वेग वाढवा. तळहातामध्ये ऊर्जा तयार होईल.
Published at : 22 Jan 2023 03:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)