एक्स्प्लोर
Rice Flour Face Packs :तांदळाच्या पिठात मिसळा या गोष्टी त्वचा काचेसारखी चमकेल!
आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या काही फेसपॅकबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे त्वचा चमकदार होईल.
स्किनकेअरसाठी आजीच्या टिप्सपेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. प्रत्येक समस्येचे समाधान त्यांच्या तिजोरीत दडलेले असते. त्यापैकीच एक रेसिपी म्हणजे तांदळाच्या पिठाचा फेसपॅक. हे आपण आपल्या त्वचेच्या गरजेनुसार बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या काही फेसपॅकबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे त्वचा चमकदार होईल.(Photo Credit : pexels )
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8
8/8
Published at : 28 Apr 2024 12:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement