एक्स्प्लोर

Weight Loss Juices : डायटिंग करून नाही तर या भाज्यांचा रस पिऊन वेगाने कमी करा वजन !

तुम्ही एका आठवड्यात वजन कमी करू शकता. जाणून घ्या यात कोणत्या भाज्यांचा रस उपयुक्त आहे !

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सर्व उपाय करून थकला असाल पण काही खास फरक दिसत नसेल तर यावेळी येथे दिलेले उपाय करून पहा. फळ आणि भाज्यांचा रस वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यांचा आहारात समावेश करून तुम्ही एका आठवड्यात वजन कमी करू शकता. जाणून घ्या यात कोणत्या भाज्यांचा रस उपयुक्त आहे.(Photo Credit : pexels )

1/7
बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी डायटिंगची पद्धत अवलंबतात, परंतु स्वत: ला उपाशी ठेवणे हा वजन कमी करण्याचा योग्य मार्ग अजिबात नाही. यामुळे तृष्णा वाढते आणि मग जेव्हा आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. (Photo Credit : pexels )

2/7
तेव्हा आपण आपल्याला हवे ते खाऊन पोट भरण्याचा प्रयत्न करता. पोटाची चरबी कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे फळ आणि भाज्यांचा रस पिणे, तर त्यात कोणत्या भाज्यांचा रस प्रभावी आहे, जाणून घ्या. (Photo Credit : pexels )

3/7
दुधी भोपळ्यामध्ये जीवनसत्त्व  ए, बी आणि सी सोबतच इतर अनेक आवश्यक मिनरल्सदेखील आढळतात. ज्यामुळे पचनक्रिया योग्य राहते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर राहतात. याशिवाय दुधी भोपळ्याच्या रसामध्ये फायबर, प्रोटीन आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. हे पिल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : pexels )

4/7
पालक ही अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेली अतिशय फायदेशीर भाजी आहे, ज्याचा रस  पिल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. पालकमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. पालकाच्या रसातील कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते, त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : pexels )

5/7
उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहते. काकडीच्या रसात अनेक पोषक घटक असतात. याचा रस पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि वजनही नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर काकडीचा रस पिल्याने त्वचेवर चमकही येते. (Photo Credit : pexels )

6/7
जवळजवळ प्रत्येक ऋतूत आढळणारे गाजर फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. गाजरामध्ये पेक्टिन असते, जे एक विद्रव्य फायबर आहे. यामुळे शरीरातील रक्तातील साखर कमी होते आणि मधुमेहासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. गाजराचा रस पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड

Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी

Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget