एक्स्प्लोर

Art Therapy Benefits : जाणून घ्या महिलांना मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी आर्ट थेरपीचा प्रभाव !

Art Therapy Benefits : चला तर मग जाणून घेऊया आर्ट थेरपी म्हणजे काय आणि त्याच्या फायद्यांविषयी !

ताणतणावाची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते, विशेषत: जर त्या काम करत असतील तर. ऑफिससह कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी कधी कधी त्यांचा ताण इतका वाढवते की सांभाळणे अवघड होऊन बसते, अशा परिस्थितीत आर्ट थेरपी आपल्याला मदत करू शकते. जाणून घेऊया आर्ट थेरपीच्या फायद्यांविषयी.(Photo Credit : pexels )

1/8
ताण ही एक अशी समस्या आहे ज्यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास आपल्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे शारीरिक आरोग्यही बिघडू लागते. (Photo Credit : pexels )

2/8
तणाव कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणून मेडिटेशनचे वर्णन केले गेले आहे, परंतु इतरही काही मार्ग आहेत जे ही समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, त्यापैकी एक म्हणजे आर्ट थेरपी. चला जाणून घेऊया कसे?(Photo Credit : pexels )

3/8
आर्ट थेरपीमध्ये पेंटिंग, स्केचिंग, कोलाज मेकिंग, शिल्पकला यांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून माणूस तोंडाने न बोलता आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतो. तणाव, नैराश्य, शोषणाने त्रस्त असलेल्या लोकांच्या उपचारात ही थेरपी अत्यंत यशस्वी ठरत आहे.(Photo Credit : pexels )

4/8
आर्ट थेरपीच्या माध्यमातून स्त्रिया त्यांच्या आत सुरू असलेल्या भावनांचे अधिक चांगल्या प्रकारे वर्णन करू शकतात. अनेकदा काही गोष्टी बोलून सांगता येत नाहीत, अशा वेळी कलेच्या माध्यमातून तुम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकता. आर्ट थेरपीच्या थोड्या कालावधीने हृदय आणि मन खूप रिलॅक्स होते.(Photo Credit : pexels )

5/8
आर्ट थेरपीमध्ये कागदावर चांगलं चित्र काढावं लागतं, मनात येणाऱ्या भावनांना , विचारांना कागदावर कोरण्याचा प्रयत्न करावा लागतो, यामुळे हळूहळू तणावाची पातळी कमी होईल. ताणतणावामुळे विचलित होणे ही ती कमी करण्यासाठी सर्वात मूलभूत गोष्ट आहे आणि आर्ट थेरपी हेच करते. (Photo Credit : pexels )

6/8
अनेकदा आपण आपल्या आत सुरू असलेले टेन्शन इतरांशी शेअर करत नाही कारण समोरची व्यक्ती त्याबद्दल काय विचार करेल, ते कसे जज करतील हे आपल्याला माहित नसते, त्यामुळे यात आर्ट थेरपीही फायदेशीर ठरते. म्हणजे तणाव दूर करून भावना व्यक्त करण्याचा हा एक सुरक्षित मार्ग आहे. (Photo Credit : pexels )

7/8
आर्ट थेरपीच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सुधारते. आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा

Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
Embed widget