एक्स्प्लोर

Back Pain : कंबरदुखी होऊ शकते या गंभीर कॅन्सरचे कारण, त्याकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते घातक !

Back Pain : पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. कंबरदुखी अनेकदा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. दिवसभर घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या सामान्य आहे.

Back Pain (Photo Credit : pexels )

1/8
पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. कंबरदुखी अनेकदा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. दिवसभर घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या सामान्य आहे. (Photo Credit : pexels )

2/8
पण काही वेळा चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या पद्धतीमुळे पाठदुखीची समस्या उद्भवते, जी स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिसून येते. एक सामान्य समस्या असल्याने लोक बर्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र जर तुमची पाठदुखी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कायम राहिली असेल आणि खूप दुखत असेल तर सावध गिरी बाळगण्याची गरज आहे.(Photo Credit : pexels )

3/8
वजन कमी होणे, ताप येणे, लघवी न थांबणे, पाठदुखीसह पचनक्रिया बिघडणे अशा समस्या असतील तर ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. अनेकदा आपल्याला बऱ्याच काळानंतर कॅन्सरची माहिती मिळते, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरात पूर्णपणे पसरतात. त्यामुळे कॅन्सरशी संबंधित लक्षणांची माहिती असणं गरजेचं आहे. पाठदुखी असू शकते या कॅन्सरचे मुख्य कारण जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती . (Photo Credit : pexels )

4/8
फुफ्फुसांच्या कर्करोगाने जगभरात लाखो लोक त्रस्त आहेत , ज्या लोकांना फुफ्फुसांचा कर्करोग आहे अशा लोकांमध्ये पाठदुखीची समस्या दिसून येते. फुफ्फुसांच्या कर्करोगात, जेव्हा ट्यूमर पाठीचा कणा दाबण्यास सुरवात करतो, तेव्हा पाठदुखी सुरू होते.(Photo Credit : pexels )

5/8
स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमधील कर्करोगाचा सर्वात सामान्य आणि प्रमुख प्रकार आहे. स्तनाचा कर्करोग हळूहळू हाडांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे पाठदुखी होते, मुख्यत: वरच्या पाठीत आणि खांद्यावर.(Photo Credit : pexels )

6/8
प्रोस्टेट कर्करोगामुळे पाठीचा कणा आणि आजूबाजूच्या भागात ट्यूमरच्या दबावामुळे पाठदुखी होते. 50 वर्षांनंतर पुरुषांमध्ये हे खूप सामान्य आहे. याशिवाय लघवी आणि रक्त जाण्यास त्रास होणे हेही कारण आहे.(Photo Credit : pexels )

7/8
जेव्हा ट्यूमर पाठीचा कणा दाबतो तेव्हा स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे वेदना देखील होते. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.(Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी

Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget