Vijay Wadettiwar :हत्या, आरोपी, पोलीस आणि चौकशीचा थरार;आरोपांनी गाजलेली वडेट्टीवारांची पत्रकार परिषद
Vijay Wadettiwar :हत्या, आरोपी, पोलीस आणि चौकशीचा थरार;आरोपांनी गाजलेली वडेट्टीवारांची पत्रकार परिषद
धनंयज मुंडेंचा आरोपींवर वरदहस्त आहे.. त्यांचे घरोब्याचे संबंध आहे हत्येची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजिनामा घ्यावा कराडच्या जवळे 7 ते 8 अधिकारी एसआयटीमध्ये वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करावा ही सुद्धा मागणी केली आहे भुजबळांची पीसी बघितली.. आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा नको म्हणाले आर आर आबा, अशोक चव्हाण अनेकांना राजिनामे द्यावे लागले आहेत ऑन अजित पवार आम्ही मत मागायला जातो.. तेव्हा आणि ही तर मतांची बेईमानी मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल चूक ऑन संजय गायकवाड गायकवाडांच्या पोटात जे होतं ते ओठात आलं दोन हजार देऊन मत विकत घ्यावी लागली म्हणू अशांना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही.. पक्षश्रेष्टींनी त्यांचा राजीनामा घ्यावा ऑन सुजय निवडणूक हरल्यावर दुर्बुद्धी आली आहे. दान टाकणाऱ्याला भिकारी म्हणत असेल तर अश्यांना बाबांनी सद्द्धी द्यावी ऑन लाडकी बहिण गरज सरो वैद्य मरो..लाज ठेवा माणिकराव ठाकरे, तटकरे यांच्या स्टेटमेंटवरुन कळतं त्यांचं काम झालं आर्थिक स्थिती बिघडली हे मंत्री म्हणतायत.. 11 विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार लेट होतायत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारल्यावर कर्ज माफी करु असं जाहिरनाम्यात लिहायचं होतं.. खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात शेतकरी वाट पाहतोय.. ------------------------ विजय वडेट्टीवार ऑन राज्यपाल भेट संभाजी राजे यांनी माहिती दिली आहे राज्यपाल यांच्याकडे आम्ही विनंती केली आहे धनंजय मुंडे यांचा वरदहस्त सर्व आरोपीनवर आहे घरोब्याचे संबंध आहे सुखाचे दुःखाचे सोबती आहेत ते आरोपीना सजा होण्याच्या दृष्टीने चौकशी निपक्षपणे होऊ देणार नाही Sit जी नेमली गेली त्यात काही अधिकारी बीड जिल्ह्यातील आहेत चौकशी योग्य रीतीने होईल असं वाटत नाही म्हणून आम्ही हे अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे खंडणी पासून हे सर्व प्रकरण सुरु झालं असा बदला घेणं आणि अमानुष पणे असा खून असेल तर हे धागेदोरे वाल्मिक कराड कडे जातात 302 चा गुन्हा वाल्मिक कराडवर करावा ही मागणी आम्ही केली पाहिजे ऑन छगन भुजबळ भुजबळ साहेब यांच्यावर आधी आरोप झाले होते तेव्हा ते तुरुंगात गेले विलासराव देशमुख, शरद पवारांनी राजीनामा दिला पण इथे पुरावेच दाबले जात आहेत सत्तेचा दबाव आणून भुजबळ साहेब यांचं म्हणणं कोणालाही पटणार नाही कुठल्याही समाजाचा आरोप असूदेत त्याला शिक्षा झाली पाहिजे जरांगे वगैरे काय बोलतात हे मला माहित नाही.. फरक पडत नाही आरोपीनमागे सत्तेत असलेल्यांचा सहभाग आहे ऑन अजित पवार आम्ही मतांची भीक मागायला जातो तेव्हा भिकारी होतो मतं मागताना आम्ही झुकतो पण निवडून आल्यावर इगो हर्ट होत असेल किंवा मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होतं असेल तर ते चुकीचं आहे 5 वर्षांसाठी आपण त्यांचे गडी आहोत ऑन संजय गायकवाड 2 हजारांमध्ये मतं विकत घेतली.. संजय गायकवाड यांचं वक्तव्य आहे गायकवाड यांच्या पोटातलं ओठांवर आलं आहे महाराष्ट्र मध्ये मतं विकत घेतली हे सरळ सरळ दिसून आलं असे धंदे करणारा मर्द नाही समस्त मतदारांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि पक्षाने देखील कारवाई केली पाहिजे ऑन विखे पाटील विखे पाटील यांच्या मुलाचं भान हरवलं आहे देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी भक्ताला तुम्ही भिकारी म्हणता तर अश्यांना ऑन लाडकी बहीण योजना गरज सरो वैद्य मारो अशी स्थिती आहे थोडी तर लाज बाळगली पाहिजे तुमच्यात दम न्हवती तर आमच्या लाडक्या बहिणींना का फसवलं कोकाटे बोलतात तिजोरी साफ केली आज कर्मचाऱ्यांचे पगार 15 दिवस होऊन गेले तरी उशिराने होत आहेत 2100 रुपये देतो असं बोलले.. आता पळ काढताय शेतकऱ्यांची देखील फसनवुक केली आहे आर्थिक स्थिती सुधारल्या नंतर कर्ज मुक्त करू असं लिहून द्यायला पाहिजे हे महायुतीचे सरकार खोटारड मंडळ आहे कर्जमाफी होण्यासाठी पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय होणार होता 5 वर्षात शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का? आज ही अवस्था झालेली महाराष्ट्रची गती तीच आहे शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे ऑन sit अधिकारी एक यावर सिनियर ips अधिकारी नेमा जे आता वाद सुरु आहेत त्या वादच्या पलीकडे असेल मराठा ओबीसी असा रांग देण्याचा प्रयत्न सुरु आहे धनंजय मुंडे कधी ओबीसीच्या बाजूने बोले नाही पण जर तो आरोपी असेल तर जात मध्ये येता कामा नये Sit मध्ये असलेले अधिकारी.. Cid मधले अधिकारी आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत कोणाबरोबर आले ते ही माहीत आहे आरोपीला झोपायला बेड दिला जातो थकलेल्या पोलिसांना बेड दिले जातात हे मला माहित न्हवतं हे सर्व काही तिथे त्या आरोपीच्या सोयीसाठी मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी हे प्रयत्न आहेत ऑन अंजली दमानिया रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्या माहिती देणार आहेत आम्ही अंजली दमानिया यांच्या मागे उभे राहू अश्या धमक्या मिळत असतील तर त्यावर चौकशी केली गेली पाहिजे महिलांचा असा अपमान सुरु आहे