एक्स्प्लोर

Healthy Diet : 'हा' आरोग्यदायी आहार घ्या आणि मुलांची उंची झटपट वाढवा!

आपण आपल्या मुलांना घरगुती अन्न खाऊ घालणे आणि त्यांच्या आहारात पौष्टिक फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते . ते खाल्ल्याने मुलाची उंची झपाट्याने वाढू शकते.

If the height of your children is not increasing then start this healthy diet from today.Pexel.com

1/8
सर्व मुलांच्या उंचीवाढीचा दर वेगवेगळा असला तरी ठराविक वयात जर तुमच्या मुलाची उंची कमी असेल तर आईसाठी ही  चिंतेची बाब असते, कारण आईच आपल्या मुलाच्या सवयी नीट समजून घेऊन त्याची देखभाल पूर्ण करू शकते.

2/8
आपण आपल्या मुलांना घरगुती अन्न खाऊ घालणे आणि त्यांच्या आहारात पौष्टिक फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते . ते खाल्ल्याने मुलाची उंची झपाट्याने वाढू शकते.
आपण आपल्या मुलांना घरगुती अन्न खाऊ घालणे आणि त्यांच्या आहारात पौष्टिक फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते . ते खाल्ल्याने मुलाची उंची झपाट्याने वाढू शकते.
3/8
पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध बदाम आणि दूध मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी रात्री बदाम भिजवून ठेवावे, दुसऱ्या दिवशी मुलांना  एक ग्लास   बदाम घालून दूध पाजावे. बदामामध्ये असलेले अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, मॅग्नेशियम, मॅंगनीज, हेल्दी फॅट आणि फायबर लहान मुलांसाठी  सर्व प्रकारे फायदेशीर असतात.

4/8
कॅल्शियमयुक्त ताजे दही मुलांच्या हाडांच्या विकासासाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे मुलांना दही खाण्याची सवय लावा. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन डी आणि प्रोबायोटिक्स देखील मुलांची हाडे आतून मजबूत करून त्यांच्या विकासास मदत करतात.

5/8
मुलांना  पालक-टोमॅटोसूप खायला दिल्यास मुलाची उंची वाढेल. हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि हे सूप पिल्याने दृष्टीही उजळते.

6/8
सकाळी भिजवलेले हरभरा आणि गूळ मुलांना खायला दिल्यास त्यांची उंची झपाट्याने वाढू लागते, कारण हरभरा  प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहेत. कार्बोहायड्रेटयुक्त गूळ देखील मुलांसाठी खूप फायदेशीर आहे.

7/8
मूल मांसाहारी असेल तर त्यांना अंडी आणि मासे खायला द्यावेत. प्रथिने, बायोटिन आणि लोह युक्त या गोष्टी मुलांची स्थिर उंची वाढवण्यास मदत करतात.

8/8
टीप : दररोज योगा केल्याने उंची वाढण्यास  मदत होईल. तसेच उंचीसाठी पोहणे, सायकल चालवणे, धावणे फायदेशीर ठरते. त्याचबरोबर हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 04 January 2024ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 04 January 2024100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद

Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Embed widget