एक्स्प्लोर
शिल्पा शेट्टीची ब्राऊन थिअरी; फिटनेस टिकवण्यामागचं गुपित काय?
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत लोकांना अनेक आजारांनी ग्रासलंय. अशात हेल्दी आणि स्लिम-फिट राहण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.
स्लिम फिटनेससाठी शिल्पाची साधी जीवनशैली
1/7

शिल्पा शेट्टीचा नाश्ता अगदी साधा आणि सामान्य आहे. ती सांगते की तिच्या दिवसाची सुरुवात कोरफडीच्या रसाने होते
2/7

शिल्पा शेट्टी तिच्या आहारासोबतच ती योगा आणि व्यायामालाही महत्त्व देते.
3/7

ती नाश्त्यात चहा आणि दलिया खाते. पांढऱ्या साखरेऐवजी ती ब्राऊन शुगर वापरते
4/7

पांढऱ्या साखरेऐवजी ब्राऊन शुगर, पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस, पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाणे योग्य मानते.
5/7

शिल्पा शेट्टी म्हणते की, फिट राहण्यासाठी ती अगदी साधे अन्न खाते आणि उकडलेले अन्न खात नाही
6/7

त्यांचे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देखील साधे असते, ज्यामध्ये प्रथिने, फायबर आणि पोषण भरपूर असते. ती दुपारच्या जेवणात डाळ-भात, रोटी आणि चिकन किंवा काही भाजी खाते.
7/7

याशिवाय अभिनेत्री रोज योगा आणि वेट ट्रेनिंगही करते.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 22 Sep 2025 06:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























