एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार

1) सावरणाऱ्या मराठवाड्याला रात्रभर पावसाने झोडपले, दिवसभरही पावसाची रिपरिप, पुढचे 4 दिवस धोक्याचे  https://tinyurl.com/3hrpv5sr मुंबई, पुण्यासह ठाण्यात दोन दिवस अतिमुसळधारेचा इशारा; आठवडाभरात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दुप्पट पाऊस, हवामान विभागाच्या अलर्टने चिंता वाढली https://tinyurl.com/5bn88u4u ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन सकारात्मक, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील https://tinyurl.com/5n67tfce 

2)  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM केअर फंडातून शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी, महाराष्ट्रातून मोठा पैसा त्यात, उद्धव ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/4bc7brds देवेंद्र फडणवीस आधी राज्य करायला शिका, तुम्ही काय शेणं खाताय ते बोला, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yb8t7sh4  ऐन अतिवृष्टीच्या काळात मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया सेठी यांची बदली; काँग्रेसची सरकारवर टीका https://tinyurl.com/yhycd7t2

3) मराठवाड्यात रात्रभर पावसाचं थैमान! पिके कमरेएवढ्या पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप  https://tinyurl.com/ycyr825d पुरानं गेलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यास गेला, शॉक लागून तरुणाचा मृत्यू, जालन्यात हळहळ https://tinyurl.com/4c64v3pr 

4) अहिल्यानगरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कारवर जमावाचा काठ्यांनी हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल https://tinyurl.com/282pr8bz  आमचा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत कसा पोहोचेल आणि मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर कसा रद्द होईल हे महत्त्वाचं, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य https://tinyurl.com/4xv4f848

5) कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे, सरन्यायाधीश भूषण गवईंचं नाशिकमध्ये वक्तव्य https://tinyurl.com/5n6kf259

6) नाशिकमध्ये फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं, शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले https://tinyurl.com/mw7tj3me  प्रेमप्रकरणातून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, 11 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन धक्कादायक घटनेनं डोंबिवली हादरलं https://tinyurl.com/46wsk9fw

7) हरियाणातील गुरुग्राममध्ये भीषण अपघात, डिव्हायडरला धडक देत भरधाव थार उलटली, दोन तरुण आणि तीन तरुणींचा मृत्यू; मृतांमध्ये न्यायाधीशांची मुलगी https://tinyurl.com/yzscptyz

8) साताऱ्यात सर्पदंशामुळं चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तत्काळ आरोग्य सेवा न मिळाल्याने झाला मृत्यू  https://tinyurl.com/3prkpa2e

9)  तिच्या ब्रशने दात घासतो, तिच्या ब्लँकेटमध्ये झोपतो.. कांटा लगा गर्ल फेम शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर अभिनेता पराग त्यागीनं जपून ठेवल्या आठवणी https://tinyurl.com/5fwnxvay
मुंबई, पुण्यातील मराठी कलाकारांनो मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदत करा, आमदार अमोल मिटकरींची कलाकारांना भावनिक साद https://tinyurl.com/3txrynhh 

10) उद्या तब्बल 41 वर्षांनी भारत-पाकिस्तान आशिया कप फायनलममध्ये भिडणार, 4 फॅक्टर ठरणार निर्णायक; दुबईचा इतिहास कोणाच्या बाजूनं? https://tinyurl.com/2ysj7mhf  देशभक्त सोनम वांगचुक यांना अटक करताय आणि पाकिस्तानसोबत निर्लज्जासारखी मॅच खेळताय, हीच का तुमची देशभक्ती? उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/mrnx9htc 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Tejasvee Ghosalkar Resignation: ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report
John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Tejasvee Ghosalkar Resignation: ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
Nilesh Sable Bhau Kadam Comeback On Zee Marathi: आता कमबॅक होणार! निलेश साबळे, भाऊ कदमची जोडगोळी पुन्हा झी मराठीवर झळकणार, पण, 'चला हवा येऊ द्या' नाही, तर 'या' शोमध्ये दिसणार?
कमबॅक होणार! निलेश साबळे, भाऊ कदम पुन्हा झी मराठीवर, पण, 'चला हवा येऊ द्या' नाहीतर...
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...; तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंढेंचा घणाघात
Embed widget