एक्स्प्लोर
Apple or Banana :केळी की सफरचंद? वजन कमी करण्यासाठी 'हा' उत्तम मार्ग
Banana or Apple : वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे सफरचंदात कमी कॅलरी आणि जास्त फायबर असतात. यामुळे पोट अधिक काळासाठी भरलेलं राहतं.
Banana or Apple (Photo credit : Pinterest)
1/7

केळी आरोग्यासाठी चांगली असली तरी त्यातील कॅलरी जास्त असल्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो.
2/7

रोज सकाळच्या नाश्त्यात सफरचंद खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्त्व मिळतात.
Published at : 27 Sep 2025 03:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























