एक्स्प्लोर
गॅस, अपचन आणि पोट फुगणं? जिरं करेल कमाल!
Cumin Seeds: जिरं म्हणजे पोटाच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक औषध आहे. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जिरं सहजपणे उपलब्ध होतं.
गॅस, अपचन आणि पोट फुगणं?जिरं करेल कमाल!
1/8

जिरं वजन कमी करण्यास मदत करते, रक्तदाब संतुलित ठेवते आणि मधुमेह रुग्णांसाठीही लाभदायक आहे कारण ते रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते.
2/8

रोजच्या जेवणात जिरं मसाल्याच्या रूपात किंवा गरम पाण्यात भिजवून प्यायल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या त्रासांपासून आराम मिळतो.
Published at : 26 Sep 2025 05:38 PM (IST)
आणखी पाहा























