एक्स्प्लोर
ड्रायफ्रूट्स उपवासात खाणे आरोग्यासाठी लाभदायक की घातक?
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत लोकांना अनेक आजारांनी ग्रासलंय. अशात हेल्दी आणि स्लिम-फिट राहण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.
ड्रायफ्रूट्स उपवासात खाणे आरोग्यासाठी लाभदायक की घातक?
1/7

देशभरात नवरात्र मोठ्या जल्लोषात साजरी होत असून अनेकजण नऊ दिवस उपवासात फक्त फळं व ड्रायफ्रूट्स खातात
2/7

संशोधनानुसार ड्राय फ्रूट्स सुपर फूडपेक्षा कमी नाहीत. हे नवरात्रीत सर्वाधिक खाल्ले जातात.
3/7

आयुर्वेद ही एक प्राचीन औषधी पद्धत आहे. ड्राय फ्रूट्सचे फायदे आयुर्वेदिक दृष्टीकोनातून समजून घेणं गरजेचं आहे.
4/7

तसेच, जर एनर्जी लो झाली तर अशा वेळी देखील ड्राय फ्रूट्सचं सेवन केलं जातं. असेही मानले जाते की कोरड्या फळांचे सेवन केल्याने वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन राखण्यास मदत होते.
5/7

आयुर्वेदानुसार ड्राय फ्रूट्समुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो
6/7

अंजीर आणि खजूर यांसारख्या ड्राय फ्रूट्समध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.
7/7

ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शारीरिक शांती मिळते. यामुळे पचनक्रियाही सुधारते. अक्रोड आणि बदाम यांसारख्या ड्राय फ्रूट्सचं सेवन केल्याने ते शरीरासाठी चांगले मानले जातात टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 23 Sep 2025 12:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























