एक्स्प्लोर

Health Tips: हाय बीपीवर ताबडतोब नियंत्रण ठेवायचं असेल तर 'अशा' प्रकारे खा काळी मिरी; बीपी लगेच कमी होईल

काळ्या मिऱ्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जसे - पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे.

काळ्या  मिऱ्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जसे - पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे.

If you want to control high BP immediately eat black pepper in this way, it will decrease immediately

1/9
भारतात फार जुन्या काळापासून पर्यायी औषधे म्हणून मसाल्यांचा वापर केला जात आहे. मसाल्यांचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठीही  केला जातो. (Photo Credit : pexels )
भारतात फार जुन्या काळापासून पर्यायी औषधे म्हणून मसाल्यांचा वापर केला जात आहे. मसाल्यांचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठीही केला जातो. (Photo Credit : pexels )
2/9
काळ्या मिऱ्यांमध्ये काही घटक असतात, जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, असे संशोधनात दिसून आले आहे. म्हणजेच ते शरीरातील पेशींचे रक्षण करतात. तसेच काळी मिरी रक्ताच्या शिरा साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब आणि उच्च रक्तदाब बरा होतो. (Photo Credit : pexels )

3/9
काळ्या  मिऱ्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जसे - पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे. (Photo Credit : pexels )
काळ्या मिऱ्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जसे - पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे. (Photo Credit : pexels )
4/9
याशिवाय काळ्या मिऱ्यांमध्ये जीवनसत्त्व ए, ई, सी देखील आढळते. इतकेच नाही तर काळ्या मिऱ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स नावाचे काही घटक देखील असतात. ते आपल्या पेशींचे रक्षण करतात, या गुणधर्मामुळे काळी मिरी अनेक आजारांमध्ये मदत करते. (Photo Credit : pexels )

5/9
त्याचबरोबर, यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते आणि घसा खवखवण्यामध्ये आराम मिळतो. (Photo Credit : pexels )
त्याचबरोबर, यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते आणि घसा खवखवण्यामध्ये आराम मिळतो. (Photo Credit : pexels )
6/9
उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे, जी कधीकधी जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवते. काळ्या मिऱ्यांमध्ये  'पिपेरिन' नावाचे रसायन असते, जे रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्ताचा योग्य प्रवाह राखण्यास मदत करते. (Photo Credit : pexels )

7/9
यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करते आणि सोडियमचे संतुलनही राखते. रोज याचा वापर केल्यास काही दिवसांतच त्याचा परिणाम दिसेल. (Photo Credit : pexels )
यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करते आणि सोडियमचे संतुलनही राखते. रोज याचा वापर केल्यास काही दिवसांतच त्याचा परिणाम दिसेल. (Photo Credit : pexels )
8/9
सकाळी रिकाम्या पोटी उठताच एक ग्लास गरम पाण्यात १ ते २  काळी मिरीचे दाणे मिसळावे. पाण्याचे तापमान सहन होत नसेल तर कोमट पाण्याचाही वापर करता येतो. हे मिश्रण प्यावे. रोज सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने बीपी नियंत्रणात राहतो. (Photo Credit : pexels )

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली,  गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Embed widget