एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips: गुणकारी तूरडाळीचे शरीराला अनेक फायदे
तूरडळीचा आहारात समावेश केल्याने त्वचेचं आणि केसांचं आयुष्य सुधारते
![तूरडळीचा आहारात समावेश केल्याने त्वचेचं आणि केसांचं आयुष्य सुधारते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/de0e9c7487af05c0da34e6748a143eba167714252251789_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Toor dal
1/10
![तुरडाळीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे हिमोग्लोबीन आणि लाल रक्तपेशींचं आयुष्य सुधारते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/12ff1489808344dc7b7496b30c22816be7262.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुरडाळीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे हिमोग्लोबीन आणि लाल रक्तपेशींचं आयुष्य सुधारते
2/10
![शरीरात रक्त कमी असल्यास तुरडाळ खाणे फायदेशीर ठरते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/04b5dff6cfa8097e69fb0664467ce66587c46.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरात रक्त कमी असल्यास तुरडाळ खाणे फायदेशीर ठरते
3/10
![तूरडाळ गरोदरपणात खाल्ल्यामुळे मलावरोध, अपचन, मूळव्याद असे त्रास दूर होतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/ba32d9e9021e5c9840d937531adc8a04bc77f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तूरडाळ गरोदरपणात खाल्ल्यामुळे मलावरोध, अपचन, मूळव्याद असे त्रास दूर होतात
4/10
![रोजच्या आहारात तूरडाळाचा समावेश केला पाहिजे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/dc9cc28d93881f5abab59f5e3221e975f5b9f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोजच्या आहारात तूरडाळाचा समावेश केला पाहिजे
5/10
![त्याचबरोबर मुलाच्या शरीराची आणि मेंदूची योग्य वाढ होते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/ec441d7a164e14669b27e4d9150bb0930fdb3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचबरोबर मुलाच्या शरीराची आणि मेंदूची योग्य वाढ होते
6/10
![चिडचिडेपणा, डोकेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, मधुमेह असे रजोनिवृत्तीच्या होणारे त्रास तूरडाळीच्या सेवनाने कमी होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/41f64258622ed373312d1e632595404d7d0a3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिडचिडेपणा, डोकेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, मधुमेह असे रजोनिवृत्तीच्या होणारे त्रास तूरडाळीच्या सेवनाने कमी होतात.
7/10
![तूरडळीचा आहारात समावेश केल्याने त्वचेचं आणि केसांचं आयुष्य सुधारते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/40e556349db950430e4597ee57c6726963a1c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तूरडळीचा आहारात समावेश केल्याने त्वचेचं आणि केसांचं आयुष्य सुधारते
8/10
![त्वचा मऊ आणि तेजस्वी होते तर केस गळणं थांबून ते काळेभोर आणि दाट होतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/5a0bfcc51230689384c13d70ff588d26b7176.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्वचा मऊ आणि तेजस्वी होते तर केस गळणं थांबून ते काळेभोर आणि दाट होतात
9/10
![नैसर्गिकरित्या पिकवलेल्या तूरडाळीचे अनेक फायदे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/9c4f6e55151d74bfbb295764794c804341f07.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या तूरडाळीचे अनेक फायदे आहेत.
10/10
![पोटाचे विकार दूर करण्यासाठी नैसर्गिकरित्या आणि पॉलिश न केलेल्या तूरडाळीचा आहारात समावेश करावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/7234e5d16a6a36f4f95ce72c09b66dd7c0ae6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोटाचे विकार दूर करण्यासाठी नैसर्गिकरित्या आणि पॉलिश न केलेल्या तूरडाळीचा आहारात समावेश करावा
Published at : 23 Feb 2023 03:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)