एक्स्प्लोर

Health tips:औषधांसोबतच तुम्ही काही घरगुती उपयांनीही रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता, जाणून घ्या काही खास टिप्स...

Health tips: औषधांसोबतच तुम्ही काही घरगुती उपयांनीही रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता, जाणून घ्या काही खास टिप्स.(Photo credit: Unsplash)

जर तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल, तर जंक फूडचं सेवन पूर्णपणे बंद करा. फक्त घरी शिजवलेलं निरोगी अन्न खा. (Photo credit: Unsplash)

1/10
तुमच्या आहारात धान्य, फळे, भाज्या, कमी फॅट्स असलेले दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि काजू यांचा समावेश करा. सोडा, ज्यूस आणि मीठ यांचं सेवन कमी करा.(Photo credit: Unsplash)

2/10
दररोज अर्धा ते एक तास व्यायाम केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. व्यायामामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. गंभीर आजारांचा धोका टळतो.(Photo credit: Unsplash)

3/10
जास्त वजनही तुमचं हाय ब्लडप्रेशर वाढवण्यासाठी कारण ठरू शकतं. त्यामुळे वजन कमी करून तुम्ही हाय ब्लडप्रेशरसोबतच शरीराच्या इतर समस्याही नियंत्रणात ठेवू शकता. (Photo credit: Unsplash)

4/10
जास्त तणावामुळेही ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी तणावापासून दूर राहा. अजिबात टेन्शन घेऊ नका. (Photo credit: Unsplash)

5/10
जर तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल, तर मद्यपान करणं टाळा. तसेच, धूम्रपान करू नका. (Photo credit: Unsplash)

6/10
कारण यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. (Photo credit: Unsplash)

7/10
धूम्रपान आणि अल्कोहोल सोडल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.(Photo credit: Unsplash)

8/10
जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल, तर तुम्ही वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. औषधांचा आणि जीवनशैलीतील बदलांचा किती परिणाम होतो हे यावरून दिसून येते. (Photo credit: Unsplash)

9/10
सर्व प्रयत्न करूनही जर बीपी कमी होत नसेल, तर योग्य उपचार करा, कारण कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सावध राहा, पथ्य पाळा आणि काळजी घ्या.(Photo credit: Unsplash)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई

पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special ReportABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget