एक्स्प्लोर

Best Time to Eat Ice Cream : थंडीत आईस्क्रीम खावं की नको? या प्रश्नाचं उत्तर येथे मिळेल...

Winter Is the Best Time to Eat Ice Cream : हिवाळ्यात अनेक जणांना प्रश्न पडतो की आईस्क्रीम थंड असते तर ते खावे की नाही. आईस्क्रीम बद्दल या गोष्टी तूम्ही जाणून घ्या आणि ठरवा ते योग्य की अयोग्य...

Best Time to Eat Ice Cream

1/10
आईस्क्रीम पाहिले की ते खाण्याची ईच्छा लहान असो किंवा मोठे सर्वांनाच होते.हिवाळ्यात अनेक जणांना प्रश्न पडतो की आईस्क्रीम थंड असते तर ते खावे की नाही.आईस्क्रीम बद्दल या गोष्टी तूम्ही जाणून घ्या आणि ठरवा ते योग्य की अयोग्य  (Photo Credit : Pexels.com)

2/10
दुध आणि मलई पासून आईसक्रीम तयार करण्यात येते त्यामूळे ते आरोग्यदायी मानले जाते.कार्बोहाइड्रेट ,फॅट आणि प्रोटीन असते आणि यापासून शरीराला ऊर्जा मिळते म्हणून ऊर्जा मिळविण्यासाठी थंडीत आईस्क्रीम योग्य आहे. (Photo Credit : Pexels.com)

3/10
थंडीत पाणी कमी पिले जाते त्यामूळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते,आईस्क्रीम खाल्याने शरीरास पाणी मिळते आणि पाण्याची कमतरता भासत नाही. (Photo Credit : Pexels.com)

4/10
आईस्क्रीम मधुन कॅल्शियम,व्हिटॅमिन डी मिळत असते त्यामूळे ते शरीरासाठी पोषक ठरते (Photo Credit : Pexels.com)

5/10
या दिवसात गरम पदार्थ तर खाल्ले जातात मात्र शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आईस्क्रीम खावे. (Photo Credit : Pexels.com)

6/10
तज्ञांच्या मते हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे योग्य आहे आणि सकाळी आईस्क्रीम खाणे आरोग्यासाठी पोषक ठरते.संध्याकाळी खाल्ल्यास सर्दी चा त्रास होऊ शकतो. (Photo Credit : Pexels.com)

7/10
आईस्क्रीम  खाल्याने तणाव कमी होतो,मन शांत राहते आणि विचारांना स्थिरता मिळते त्यामूळे तणाव कमी करण्यासाठी आईस्क्रीम खाता येते. (Photo Credit : Pexels.com)

8/10
आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि इम्यूनिटी वाढविण्यासाठी चांगले असते म्हणून हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे योग्य ठरते. (Photo Credit : Pexels.com)

9/10
घशा संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी आणि ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हिवाळ्यात आईस्क्रीम खावे. (Photo Credit : Pexels.com)

10/10
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pexels.com)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा

Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
Embed widget